कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
आम्ही सत्तेत आल्यावर गेल्या दीड वर्षात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत ४ ते ५ वेळा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये योजना राबविण्यासाठी नाहरकत दाखला देण्यापूर्वी पुढील काळात नगरपंचायतची नुकसानी होऊ नये म्हणून हमीपत्राची मागणी केली होती. त्याची पुर्तता अद्य ...
खवले मांजर तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने मंगळवार १४ जानेवारी रोजी सायंकाळी माडखोल-सावली धाबा परिसरात केली होती. यात पाच संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले होते. यातील चौघांना न्यायालयात हजर करून वनकोठ ...
कणकवली (सुधीर राणे ): कणकवली महाविद्यालयातील एम.कॉम.भाग एक मधील विद्यार्थिनी आदिती अशोक मालपेकर ही मुंबई विद्यापीठ स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत ... ...
कारागृहाच्या चार भिंतींच्या आतमध्ये घडणाºया या घटनांमुळे पुन्हा एकदा सावंतवाडीचे कारागृह वादाच्या भोवºयात सापडले असून, याची दखल कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेणे गरजेचे आहे. ...
गुरुवारीही जयंती दिनानिमित्त पहाटे ५ वाजल्यापासून काकड आरतीने धार्मिक विधींची सुरुवात झाली. परमहंस भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव दुपारी १२ वाजता साजरा करण्यात आला. सुहासिनीनी परमहंस भालचंद्र महाराजांच्या बालमूर्तिला पाळण्यात घालून झोके दिले. ...
वैभववाडी : तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी गेलेल्या महिलेने पोलीस स्थानक परिसरात विनयभंग झाल्याची तक्रार केली आहे. या महिलेच्या तक्रारीवरून पोलीसांनी ... ...
दरम्यान, पालिका सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा पाहून डॉ. वराडकर यांनी ‘ओह, ही इज शिवसेना लीडर’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्याने बाळासाहेबांचे कार्य सर्वदूर असल्याचे स्पष्ट झाले. ...
तर दोन लाखांहून अधिक कर्ज घेणा-या शेतक-यांची संख्या दोन हजारांहून जास्त आहे. देवगड तालुक्यातील सुमारे १८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती आंबा बागायतीची नोंद आहे. यामधील १५ हजारांहून अधिक शेतकरी, बागायतदार आंबा व्यवसाय करतात. ...