लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील कैदी व कुटुंबीयांची अश्रूंनी झाली गळाभेट - Marathi News | prisoners meets family members in Kalamba Jail | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कळंबा कारागृहातील कैदी व कुटुंबीयांची अश्रूंनी झाली गळाभेट

सोलापूरहून आलेला दोन महिन्याचा श्लोक, तैमूर, फलटणहून आलेला सहा महिन्याच्या आर्यन, पाच महिन्यांचा सोफियासह अनेक बालके, मुले-मुली शुक्रवारी पहिल्यांदा कळंबा कारागृहात बंदिवासात आयुष्य घालवत असलेल्या बाबाच्या कुशीची ऊब अनुभवत होते. ...

शिवसेना सत्तेत आल्यास कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणू  - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray on Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेना सत्तेत आल्यास कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणू  - उद्धव ठाकरे

राज्यात शिवसेनेची सत्ता येवू द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवितो, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ( 24 नोव्हेंबर ) नेसरी  येथील जाहीर सभेत सांगितले. ...

पानसरे हत्या प्रकरणात सरकार अपयशी : मेघा पानसरे - Marathi News | Government fails to kill Pansare: Megha Pansare | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरे हत्या प्रकरणात सरकार अपयशी : मेघा पानसरे

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचा खून होऊन दोन वर्षे ९ महिने झाले. तरी अद्याप त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात यश आलेले नाही. हे सत्ताधारी सरकारचे अपयश असल्याचे प्रतिपादन स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूरात शुक्रवारी (24 नोव्हेंबर )केले. ...

कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील अपघातातून बचावलेल्या नाट्यदिग्दर्शकाने सांगितली घटनास्थळावरील कहाणी - Marathi News | ACCIDENT AT KOLHAPUR-GAGANBAWAD ROAD | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील अपघातातून बचावलेल्या नाट्यदिग्दर्शकाने सांगितली घटनास्थळावरील कहाणी

भीषण अपघातातून वाचलेल्या सांगलीतील नाट्यदिग्दर्शक यशोधन गडकरी यांनी घटनास्थळी नेमकं काय घडलं? याबद्दलची कथा सांगितली आहे. ...

उद्यापासून महिला फुटबॉलचा थरार ; इंडियन वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धा-रायझिंग स्टुडंट विरुद्ध जे अ‍ॅँड के स्टेट संघ यांच्यात लढत - Marathi News |  Women's football thriller from tomorrow; Indian Women's League Football Competition - Fighting against Rising Student Against J & K State team | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उद्यापासून महिला फुटबॉलचा थरार ; इंडियन वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धा-रायझिंग स्टुडंट विरुद्ध जे अ‍ॅँड के स्टेट संघ यांच्यात लढत

कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर उद्या, शनिवारी सकाळी साडेआठ वाजता इंडियन वुमेन्स फुटबॉल लीग स्पर्धेतील पात्रता फेरीच्या सामन्यांना प्रारंभ होत आहे ...

पहिल्या प्रसूतीवेळी मातांना पाच हजार रुपये, १ जानेवारीपासून अंमलबजावणी - Marathi News | Five thousand rupees for women during first delivery, effective from 1st January | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या प्रसूतीवेळी मातांना पाच हजार रुपये, १ जानेवारीपासून अंमलबजावणी

कोल्हापूर : मातांना पहिल्या प्रसूतीवेळी पाच हजार रुपयांचे अनुदान देणारी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ १ जानेवारी २०१८पासून महाराष्ट्रात लागू करण्यात येत आहे. ...

‘साडविलकर यांनी शस्त्रे आणली कोठून?’ - Marathi News | 'Where did Saddivalkar bring the weapons?' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘साडविलकर यांनी शस्त्रे आणली कोठून?’

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजय अरुण साडविलकर हे साक्षीदार आहेत. ...

कोल्हापूरचा ‘राहुल’ नवीन वर्षातच ठरणार, काँग्रेस जिल्हाध्यक्षपद : सतेज पाटील आग्रही; पी. एन. सावध - Marathi News |  Kolhapur's 'Rahul' will be the only new year, Congress president of district party: Satej Patil insists; P. N. Cautious | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचा ‘राहुल’ नवीन वर्षातच ठरणार, काँग्रेस जिल्हाध्यक्षपद : सतेज पाटील आग्रही; पी. एन. सावध

कोल्हापूर : कॉँग्रेसचा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून, पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात पूर्ण होणार आहे. ...