लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

प्रोमो रन’मध्ये धावले कोल्हापूरकर, उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन’चा वाजला बिगुल; आता प्रतीक्षा १८ फेब्रुवारीची - Marathi News | Kolhapurkar runs a promo run, a spontaneous response; 'Lokmat Kolhapur Mahamarethan' is a bugle; Waiting now on February 18th | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रोमो रन’मध्ये धावले कोल्हापूरकर, उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन’चा वाजला बिगुल; आता प्रतीक्षा १८ फेब्रुवारीची

करवीरवासीयांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘लोकमत’ आयोजित ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’चा रविवारी बिगुल वाजला. महामॅरेथॉनची रंगीत तालीम असणाऱ्या ‘प्रोमो रन’मध्ये आबालवृद्ध उत्स्फूर्तपणे धावले. उत्साही वातावरण, नेटक्या नियोजनाने स्पर्धेमध्ये रंगत आणली. ...

कोल्हापूर : गवार, वांगी, स्वस्त; कांदा वाढला, तांदळाच्या दरात किचिंत वाढ, द्राक्षे, अननस, माल्टाला मागणी - Marathi News | Kolhapur: Guar, Vangi, cheap; Onion grew, demand for rice increased, grapes, pineapple, Malta demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : गवार, वांगी, स्वस्त; कांदा वाढला, तांदळाच्या दरात किचिंत वाढ, द्राक्षे, अननस, माल्टाला मागणी

नेहमी जेवणात वापरणारा कांद्याचा दर या आठवड्यात प्रतिकिलो सहा रुपयांनी वाढला आहे. तो २८ रुपयांच्या घरात गेला आहे. दुसरीकडे, गवार आणि वांगी, काद्यांची पात आवक जास्त आल्याने दरात घसरण झाली आहे; पण, इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. भाज्याबरोबर कडधान्यालाही ग ...

चंद्रकांतदादांनी कन्नड अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संतापाची लाट - Marathi News | Chandrakant Dutt's song of Kannad arrogant singing is a wave of fury in the border | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांतदादांनी कन्नड अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संतापाची लाट

महाराष्ट्राचे महसूलमंत्री व सीमाप्रश्नाचे समन्वयकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकाक तालुक्यातील तवग येथे मंदिर उद्घाटन कार्यक्रमावेळी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संताप व्यक्त होत आहे. ...

कोल्हापुरचा टोल लढा हा विकृत भांडवलशाहीवरील विजय - विश्वभंर चौधरी - Marathi News | The toll fight of Kolhapur is a victory over perverted capitalists - Vishvabharna Chaudhary | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरचा टोल लढा हा विकृत भांडवलशाहीवरील विजय - विश्वभंर चौधरी

कोल्हापूरचा टोलविरोधातील यशस्वी लढा हा विकृत भांडवलशाहीवरील मोठा विजय आहे असे मत विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी लिहलेल्या ‘कोल्हापूरचा टोललढा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.  ...

कोल्हापूर मॅरेथॉनची प्रोमो रन उत्साहात - Marathi News | In the Kolhapur marathon promo run | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर मॅरेथॉनची प्रोमो रन उत्साहात

कोल्हापूर - लोकमततर्फे कोल्हापूर महामँरेथाँन स्पर्धा १८ फेब्रुवारीला होत आहे. त्याच्या तयारीसाठी आज, रविवारी पहाटे कोल्हापूरात पोलिस ग्राउंडपासून प्रोमो ... ...

महाराष्ट्राच्या सिंचन धोरणातच खोडा वसंतदादा विरुद्ध राजारामबापू वारणेचा वाद - Marathi News | In the Irrigation Policy of Maharashtra, the issue of Vaastadada versus Rajaram Bapu Varan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्राच्या सिंचन धोरणातच खोडा वसंतदादा विरुद्ध राजारामबापू वारणेचा वाद

चांदोली धरणावरुन वसंतदादा विरुद्ध राजारामबापू वाद झाला नसता आणि प्रचंड पाणी अडविले असते तर ते दुष्काळी भागाला देण्यासाठी योजना अशा केल्या असत्या का? त्यांचा वाद धोरणांचा होता. आता पाणी अडले आहे. ते कमी असेल; पण अडलेले पाणी शेतापर्यंत घेऊन जाण्याचे यो ...

‘झीरो पेंडन्सी’चे काम होणार आॅनलाइन महिन्याभरात अंमलबजावणी : प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूरमध्ये काम सुरू - Marathi News |  Implementation of Zero Pendency will be done in online month: Work on experimental basis in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘झीरो पेंडन्सी’चे काम होणार आॅनलाइन महिन्याभरात अंमलबजावणी : प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूरमध्ये काम सुरू

कोल्हापूर : महसूलसह इतर शासकीय विभागांतील झीरो पेंडन्सीचे कामकाज आता ‘आॅनलाइन’ होणार आहे. ‘झीरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल’ या प्रणालीद्वारे प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्यात महसूल व जिल्हा परिषद विभागात काम सुरू ...

कोल्हापूर : दहा हजार शेतकऱ्यांची सोमवारी ‘नाबार्ड’वर धडक, अपात्र ११२ कोटी परत देण्यासाठी पुणे कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News | Kolhapur: Thousands of ten thousand farmers hit the Nabard on Monday, returning unaccounted 112 crore to the Pune office. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दहा हजार शेतकऱ्यांची सोमवारी ‘नाबार्ड’वर धडक, अपात्र ११२ कोटी परत देण्यासाठी पुणे कार्यालयासमोर ठिय्या

केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी परत द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी सोमवारी ‘नाबार्ड’च्या पुणे कार्यालयावर धडक देणार आहेत. शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यातच या आदेशाला सर्वोच्च न्यायालया ...