राजेंद्रनगर रिंगरोड येथे भजनाला निघालेल्या वृध्देच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केले. गुरुवारी (दि. १) भरदिवसा चारच्या सुमारास ही घटना घडली. पोलीसांनी नाकाबंदी करुन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला ...
दहावीच्या परीक्षेला कोल्हापूर विभागातील भरारी पथकांनी शिरोली पुलाची (जि. कोल्हापूर) येथील केंद्रावर कॉपी सारख्या गैरप्रकाराचा अवलंब करणाऱ्या आणि वडूथ (जि. सातारा) येथील परीक्षा केंद्रावर एका तोतया परीक्षार्थीला पकडले. ...
होळीच्या निमित्ताने काही मंडळांनी कोल्हापूर येथील पंचगंगा मुक्तीधाम स्मशानभुमीस १ लाख ८० हजार शेणी दान केल्या तर सानेगुरुजी वसाहत परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे रविवारी १ लाख ५० हजार शेणी दान केल्या जाणार आहेत. ...
नाटक, मालिका आणि चित्रपट ही तीनही माध्यमे अभिनयासाठी आव्हानात्मक असली तरी नाटकामध्ये जिवंतपणा असतो. रिप्लेसमेंट म्हणून काम करताना अवहेलना पचवली पण नाटक सोडल नाही या अपमानातूनच मला लढण्याची ताकद मिळाली असे मनोगत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीष ओक यांनी व्यक ...
मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालया (सीपीआर)मध्ये रोज १५ रुग्णांचे डायलेसिस केले जाते. गेल्या महिन्यात येथे २४७ डायलेसिस झाले. खासगी रुग्णालयात एका रुग्णाचे डायलेसिस करायचे झाल्यास दिवसाला क ...
कोल्हापूर जिल्ह्यात मटका, जुगार, चोरटी दारू बंद करण्यामध्ये असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते या दोघांना बुधवारी ‘शो कॉज’ नोटीस पाठविण्यात आली. ...
राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या सहा याद्यांचा जमा-खर्च पूर्ण झाला असून कोल्हापूर विभागातील ५ लाख ९ हजार ३९५ खातेदारांना १०९२ कोटी ४८ लाख ८७ हजार ९०५ रुपयांची कर्जमाफी आतापर्यंत झाली आहे. सर्वाधिक १ लाख ७६ हजार खातेदारांना ३५२ कोटींची कर्जमाफी सातारा जिल ...
लक्षतीर्थ वसाहतीमध्ये आर्थिक देवाण-घेवाणीतून झालेल्या तलवार हल्ल्यातील दोघे आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांना अटक केली जाईल. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक तान ...