लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : शाही थाटात ‘घोेडेस्वारी’ स्पर्धेची सुरुवात - Marathi News | Kolhapur: The start of 'Ghode Sawari' competition in Shahi Thatcha | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शाही थाटात ‘घोेडेस्वारी’ स्पर्धेची सुरुवात

कोल्हापूर : सी.एच.बी. प्राध्यापकांचे ‘पकोडा’ आंदोलन, मागण्यां मान्य न झाल्यास मोर्चा - Marathi News | Kolhapur: CHH Professor's 'Pacoda' agitation, if the demands are not accepted, the morcha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सी.एच.बी. प्राध्यापकांचे ‘पकोडा’ आंदोलन, मागण्यां मान्य न झाल्यास मोर्चा

तासिका तत्त्वावरील (सी. एच. बी.) प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापूर विभाग शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाजवळ पकोडा आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात मोर्चा काढण्याचा इशारा सी. एच. बी. प्राध्यापक संघटनेने दिला. ...

कोल्हापूर : शाही थाटात ‘घोेडेस्वारी’ स्पर्धेची सुरुवात, संस्थानकालीन आठवणींना चित्रप्रदर्शनातून उजाळा - Marathi News |  Kolhapur: Inauguration of 'Ghodeeswari' competition in Imperial stadium, institute memories celebrate with painting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शाही थाटात ‘घोेडेस्वारी’ स्पर्धेची सुरुवात, संस्थानकालीन आठवणींना चित्रप्रदर्शनातून उजाळा

डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या चित्तथरारक कसरती, दिमाखदार, धिप्पाड जातिवंत घोडे, त्यांच्यावर कौशल्याने ताबा मिळविणारे घोडेस्वार असा संस्थानकालीन थाट पाहण्याचा योग ‘द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’च्या रूपाने कोल्हापूरकरांना शनिवारी आला. ...

कोल्हापूर : ‘अन्न-औषध’च्या कारवाईने गूळ व्यापारी अस्वस्थ - Marathi News | Kolhapur: Junk dealers are uncomfortable with the action of 'food-medicine' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘अन्न-औषध’च्या कारवाईने गूळ व्यापारी अस्वस्थ

अन्न-औषध प्रशासन विभागाने गुरुवारी बाजार समितीमधील गूळ व्यापाऱ्यांवर थेट कारवाई केल्याने व्यापाऱ्यांनी गूळ खरेदी न करण्याची भूमिका घेतली आहे. शनिवारी सौद्यात न उतरण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला; पण समिती प्रशासनाने मध्यस्थी करत सौदे सुरळीत केले. त ...

कोल्हापूर : हुल्लडबाज युवकांना दणका, निर्भया पथकाची दोन महिन्यांत १५० युवकांवर कारवाई - Marathi News | Kolhapur: In the two months of the bribe, the Nirbhaya squad has taken action against 150 youths. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : हुल्लडबाज युवकांना दणका, निर्भया पथकाची दोन महिन्यांत १५० युवकांवर कारवाई

कोल्हापूर शहरातील विविध महाविद्यालयांबाहेर व उद्यानात गटा-गटाने हुल्लडबाजी करून युवतींना त्रास देणाऱ्या २० युवकांना निर्भया पथकाने खाकीचा प्रसाद देत कारवाई केली. त्यानंतर दोनशे रुपये दंड भरून घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. शनिवारी सकाळी झ ...

कोल्हापूर : निवडणूक वादातून केर्लेत हाणामारी, दोन्ही बाजूंचे चौघे जखमी : परस्परविरोधी गुन्हे - Marathi News | Kolhapur: Karme riot kills from election, injures four on both sides: conflicting crime | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : निवडणूक वादातून केर्लेत हाणामारी, दोन्ही बाजूंचे चौघे जखमी : परस्परविरोधी गुन्हे

केर्ले (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. काठ्या व लोखंडी गजांनी केलेल्या मारहाणीत दोन्ही बाजूंचे चौघे जखमी झाले. ...

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय महिलादिनी गुरुवारी महिला मतदार नोंदणी, अभिनेत्री अक्षया देवधर यांची उपस्थिती - Marathi News | Kolhapur: International Women's Day women voter registration, presence of actress Akshaya Devadhar on Thursday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय महिलादिनी गुरुवारी महिला मतदार नोंदणी, अभिनेत्री अक्षया देवधर यांची उपस्थिती

‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त गुरुवारी (दि. ८) कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे महिला मतदारांची नोंदणी व मतदार जनजागृतीसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी येथे दिली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ...

कोल्हापूर : ‘आरटीई’अतंर्गत पहिलीची २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु - Marathi News | Kolhapur: Under the 'RTE' reservation for the first 25 percent reservation process started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘आरटीई’अतंर्गत पहिलीची २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु

‘आरटीई’ अंतर्गत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता १ ली ची २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांकडून आॅनलाईन अर्ज स्विकारण्यास बुधवार (दि.७) पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्ह ...