शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभामध्ये ते बोलत होते. लोककला केंद्रातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ज्ञ किरणकुमार यांच्या हस्ते शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील प्रियांका पाटी ...
न्यु शाहुपूरी परिसरातील पाटणकर कॉलनी येथील जुन्या दुमजली घरासह जनावरांच्या गोठ्यास विजेच्या शॉर्ट सर्किटने भीषण आग लागुन म्हैशीचा होरपळून मृत्यू झाला. गाय भाजून जखमी झाली असून प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात नदी, धरण, तलाव, विहीरीवर उत्साही तरुण वाहत्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचे धाडस करीत असतात; पोहण्याचा सराव नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १ जानेवारी ते १९ मार्च या अडीच महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झालेची न ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यांत गुळास प्रतिक्विंटल ५१०० रुपयापर्यंत दर मिळाला. गूळ हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, मुहूर्ताच्या सौद्यांत शेतकऱ्यांना कमीत कमी २८०० दर मिळाला. ...
वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फ ...
कोल्हापूर : विधिमंडळात आमदार कपिल पाटील यांच्या अंगावर धावून जाणे, कोल्हापुरात शिक्षण बचाव समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करणे, पालक या नात्याने दाद मागायला येणाऱ्या लोकांना ‘पूर्वपरवानगी घेतली आहे का?’ असे विचारून त्यांची दखल न घेणे या प्रकारावरू ...