कोल्हापूरात आग, १५ लाखांचे नुकसान, डोळ्या समोर राहते घर आगीच्या भक्षस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 04:36 PM2018-03-19T16:36:10+5:302018-03-19T16:36:10+5:30

आग विझविताना महापालिका अग्निशामक दलाचे जवान. (छाया : आदित्य वेल्हाळ)

मानसिक धक्का बसलेले घरमालक जयसिंग बनसोडे  (छाया : आदित्य वेल्हाळ)

डोळ्या समोर राहते घर आगीच्या भक्षस्थानी पडल्याने बनसोडे कुटूंबियांनी मोठा आक्रोश केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

मानसिक धक्का बसलेले घरमालक जयसिंग बनसोडे यांना नागरिकांनी सावरले.  (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूरात सोमवारी न्यु शाहुपूरी, पाटणकर कॉलनी येथील लागलेल्या आगीमध्ये जळालेले दुमजली घर. (छाया : आदित्य वेल्हाळ)