तो त्याच्या अंगाखांद्यावर बागडतो आणि त्यांनेच अन्नाचे घास चारले तर खातो, नाहीतर उपाशी राहतो. ही कहाणी माणसाळलेल्या कावळ्याची आहे.पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील युवराज शेवाळे या पशुपक्ष्यांशी ऋणानुबंध जोडणाऱ्या अवलियाची. ...
टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल आय, कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे भारतीय सेनेतर्फे आयोजित माजी सैनिकांसाठी आयोजित मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा आर्मी सेंटरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल विश्वंभर स ...
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘अमृत’ योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची दखल घेऊन याबाबत नेमकी कामाची दिशा ठरवून संवेदनशीलता दाखवून दिली आहे. ...
कोल्हापूर : कृषी विभागाचा निधी परत जाणे ही अशोभनीय गोष्ट आहे. यापुढे निधीचा विनियोग योग्य प्रकारे होईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्या. स्वत:चे घर ज्या पद्धतीने एकाग्रतेने बांधता, त्याप्रमाणे कामही केले पाहिजे, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यां ...