आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत तब्बल १४ हजार बॉक्स आणि ४ हजार ६४० पेट्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्याने दरातही थोडीफार घसरण झाली असून, ‘रत्नागिरी’, ‘देवगड’ हापूस आंबा १५० रुपये डझनापर्यंत आला आहे. ...
आर. के.नगरकडून चित्रनगरीमार्गे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर होणे आवश्यक असून, त्यासाठी पुरेसा निधीही देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने या बाबतीत तातडीने निर्णय घेण्याची गरज असून, पावसाळ्याआधी या ठिकाणचे काम सुरू करून पालकांना ...
कोल्हापूर जिल्ह्यातील निराधार पात्र देवदासींना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती लाभ त्वरित मिळावा. याकरिता नेहरू युवा देवदासी विकास मंडळातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर देवदासींचा मोर्चा काढण्यात आला. ...
प्रतीक पोवार याच्या खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आणि फिर्यादी असलेला गौरव वडेर याने फेसबुकवरून ‘हिसाब बराबर होगा’ अशी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे आमनेसामने खुन्नस दाखवितानाच आता सोशल मीडियावरही हा संघर्ष सुरू झाला आहे. संध्याकाळी त्याने ही पोस्ट टाकली ...
देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. ...
कसबा बावडा : करवीर पंचायत समितीमध्ये सध्या सभापती बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी पंचायत समितीमधील कॉँग्रेसच्या सर्व सदस्यांची साळोखेनगर येथे बैठक बोलावली होती. ...
शिवाजी सावंत ।गारगोटी : जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून गारगोटी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. सध्या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. लोकनियुक्त थेट सरपंच होण्याची ही पहिलीच वेळ असून भविष्यात नगरपंचायत होण्याची शक्यता असल्याने थेट सरपंच ...