शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चर्चेसाठी दिलेले आव्हान शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने स्विकारले आहे. समितीने बुधवारी (दि.३०) सायंकाळी साडे पाच वाजता बिंदू चौकात चर्चेसाठी यावे असे आवाहन केले आहे. याबाबतचे स्मरणपत्र मेलद्वारे मंत्री तावडे यांना पाठवि ...
कोल्हापूर : देशात आणि राज्यात सत्तेत असल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत बहुमत नसतानाही महापौर व उपमहापौर आपल्याच आघाडीचे करायला निघालेल्या भाजप-ताराराणी आघाडीची राजकीय खुमखुमी शुक्रवारी सर्वसामान्य नगरसेवकांनीच उतरवली.घोडेबाजार करून ही पदे पदरात पाड ...
फुटाफुटीची चर्चा, वधारणारा भाव यात काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या नेत्यांनी समयसूचकता दाखवून शोभा बोंद्रे आणि महेश सावंत यांना दिलेली उमेदवारी व त्यानंतर नगरसेवकांना संपर्काबाहेर ठेवण्यासाठी घेतलेल्या दक्षतेमुळेच भाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांना ‘चमत ...
केरळमध्ये फैलावलेल्या ‘निपाह’आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ५० डुकरांच्या रक्तांचे नमुने गोळा करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
ड’ वर्ग महानगरपालिकेला लागू असलेली विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली कोल्हापूर क्षेत्र नगर विकास प्राधिकरणासाठी लागू केल्यास ४२ गावांना ‘टीडीआर’ आणि ‘एफएसआय’ देण्याची सुविधा देता येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...
दानोळी येथून वारणेचे पाणी देणार नाही म्हटल्यावर सत्तेच्या बळावर १४00 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याच्या पाठीमागे इचलकरंजी व सरकारचे गौडबंगाल आहे. वारणाकाठच्या जनतेवर दबाव आणण्याचे कारस्थान यापुढे केले तर शिरोळ ...