कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि वाचनसंस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या करवीर नगर वाचन मंदिर या पुरातन वास्तूच्या प्रिन्स शिवाजी हॉलच्या उभारणीसाठी दानशूर कोल्हापूरकरांच्या मदतीचा हात हवा आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाची धग सांगली जिल्ह्यात गुरुवारीही कायम राहिली. मांगले (ता. शिराळा) येथे प्रवाशासह बस पेटवून देण्यात आली. काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बसमधील २५ प्रवाशांना तातड ...
हिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनही ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. आरक्षणाची मागणी व्यवहार्य असली तरी त्यासाठी कुणी हिंसक लढ्यासाठी भरीस घालत असेल तर सावध राहायला हवे. सरकारवर दबाव वाढवतानाच न्यायालयीन पातळीवर अधिक नियोजनबद्ध रीतीने लढण्याची गरज आहे, अस ...
गेले आठ-दहा दिवस अवजड वाहनांसाठी बंद केलेला शिवाजी पूल बुधवारी दुपारी अखेर वहातूकीसाठी खुला करण्यात आला. पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरू लागल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्यातील २७ बंधारे पाण्याखाल ...
माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कांदा, बटाट्यांसह जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम झाल्याने त्यांचा काही अंशी तुटवडा निर्माण झाला आहे. ...
महावितरणतर्फे वीज दरवाढ करण्यात येणार आहे. या वीज दरवाढीमुळे सामान्य जनता महागाईत होरपळून जाणार आहे; त्यामुळे प्रस्तावित वीज दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्याकडे बुधव ...
बुधवारी सकाळी आंदोलनस्थळी शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी मराठा आरक्षणाबाबतचा पोवाडा सादर केला. ‘मराठा आरक्षण घेणार माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा’ अशा शब्दांत मराठा समाजाचा निर्धार व्यक्त केला. त्यांना शाहीर पापालाल नायकवडी, युवराज पुजारी, शि ...