मराठा समाजाच्या आंदोलनात भाडोत्री लोक नाहीत हे चंद्रकांत पाटील यांनी लक्षात घ्यावे, या सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नसल्याची टीका माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केली. ...
कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील समाविष्ट गावातील विकास शुल्क हे ‘ड’ वर्ग महापालिकेच्या विकास शुल्काप्रमाणे आकारावे; त्यामुळे गावातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे निवेदन आमदार सतेज पाटील यांनी प्राधिकरणाचे म ...
कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नव्याने दाखल झालेल्या सहा बोटींची मंगळवारी राजाराम तलावात यशस्वी चाचणी घेण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुमारे पाच तास प्रात्यक्षिके घेण्यात आली. ...
अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांनी अजाणतेपणाने बदली होऊन आलेली तारीख अर्जामध्ये लिहिल्यामुळे सेवाज्येष्ठतेच्या आधारे त्यांच्या बदल्या झाल्या. मात्र ही जाणीवपूर्वक केलेली चूक नसून, ती तांत्रिक चूक असल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषदेच ...
काशीपर्यंत भटकायला लावून, गाणं म्हटल्यानंतर चादरीवर टाकलेले पैसे त्याला गोळा करायला लावले. मात्र या गरिबीच्या झळांमधूनच सुधीर फडके नावाचं हे शंभर नंबरी सोनं रसिकांच्या हृदयावर राज्य करू लागलं. ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित व सध्या जामिनावर बाहेर असलेल्या समीर गायकवाडने एका साक्षीदार विरोधात दाखल केलेला तपासी अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. ...
मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करीत राज्य सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा परिणामांना तयार राहावे, असा सज्जड इशारा मंगळवारी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिला. ...
‘तिरूपती-कोल्हापूर’ मार्गावर धावणाऱ्या हरिप्रिया एक्सप्रेसचे इंजिन मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वेस्थानक) येथे रुळांवरून घसरले. त्यानंतर दुसरे इंजिन जोडून ही एक्सप्रेस तिरूपतीच्या दिशेने रवाना करण्यात आली. अडीच ...