लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

‘रेशीम’चा जिल्ह्याचा कारभार दोन कर्मचाऱ्यांवर! लागवड क्षेत्र घटणार - Marathi News | 'Silk' district is governed by two employees! Planting area will decrease | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘रेशीम’चा जिल्ह्याचा कारभार दोन कर्मचाऱ्यांवर! लागवड क्षेत्र घटणार

सांगली : आर्थिक स्तर उंचाविण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि रेशीम शेतीसारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसत आहे. मात्र, जिल्'ात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याऐवजी, ती उद्ध्वस्त करण्याचाच अप्रत्यक्ष डाव शासनाने आखल्याच ...

वनविभागाच्या नाक्यांवर आता सीसीटीव्हींचा ‘वॉच’ वृक्षतोडीवरही नियंत्रण - Marathi News | Control the CCTV watch 'tree' on the nucleus of the forest section now | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वनविभागाच्या नाक्यांवर आता सीसीटीव्हींचा ‘वॉच’ वृक्षतोडीवरही नियंत्रण

कोल्हापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे महामार्गावरून होणारी लाकूड वाहतूक व कर्मचाºयांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे तसेच रस्त्यावरून जाणाºया संशयास्पद वाहतूक व हालचालींना या ...

कुरुंदवाडला राष्ट्रवादीत एका पदाचे दोन दावेदार : कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था - Marathi News | Two candidates for the post of Kurundwad in NCP: Parvatmavad in the workers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुरुंदवाडला राष्ट्रवादीत एका पदाचे दोन दावेदार : कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था

येथील शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या पदावर दोघांची निवड केल्याने पदाधिकारी चक्रावून गेले आहेत तर कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. मुळातच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांतील फुटीतून न्यायालयीन वाद सुरू असताना शहर अध्यक्षपदावरून पुन्हा दोन ...

समाजकारण करणारे कोल्हापुरी ग्रुप--- स्पॉट लाईट - Marathi News | Kozhpori Group --- Spot Light | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समाजकारण करणारे कोल्हापुरी ग्रुप--- स्पॉट लाईट

केवळ मनोरंजनासाठी असंख्य ग्रुप असतात, व्हॉटसअपमुळे तर असे ग्रुप पैशाला पासरी झाले आहेत. परंतु, मनापासून काम करणारे ग्रुप लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातही असे असंख्य ग्रुप आहेत, की जे प्रसिद्धीपासून दूर राहत स्वत: आखून दिलेल्या लक्ष्मणर ...

कोल्हापूर : राधानगरीचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद : दुधगंगेचाही विसर्ग झाला कमी - Marathi News | Kolhapur: Close the door of Radhanagiri number 3: Dudhgang's absence was reduced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : राधानगरीचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद : दुधगंगेचाही विसर्ग झाला कमी

पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझाप राहीली. दुपारी दीड वाजता दुधगंगेतून साडे तीन हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला तर राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजाही साडे चार वाजता बंद झाला. अद्याप नद्या तुडूंब भरल्याने २० बंधारे पाण ...

कोल्हापूर : युवती आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंढरीनाथ पाटील निलंबित - Marathi News | Kolhapur: Pandharinath Patil suspended for attempting suicide | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : युवती आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंढरीनाथ पाटील निलंबित

केर्ले (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन युवतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित प्रा. पंढरीनाथ पाटील याला गुरुवारी न्यायालयाने सोमवार (दि. ३०) पर्यंत पोलीस कोठडी दिली. प्रा. पाटील याच्यावर महाविद्यालयातून निलंबनाची कारवाई संबं ...

कोल्हापूर : सहाव्या दिवशी वाहतूकदारांची ‘गांधीगिरी’ - Marathi News | Kolhapur: The Gandhigiri of the transporters on the sixth day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सहाव्या दिवशी वाहतूकदारांची ‘गांधीगिरी’

माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची धार आणखी वाढू लागली आहे. गुरुवारी शहरातून मालाची ने-आण करणाऱ्या अनेक टेम्पोंच्या चाकांतील हवा सोडून आंदोलकांनी त्या चालकांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी पद्धतीने आंद ...

Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी खास आधिवेशन घेण्याची मागणी, कोल्हापुरात ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस - Marathi News | Maratha Kranti Morcha: Third day of protest movement in Kolhapur demanding special apathy for Maratha reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी खास आधिवेशन घेण्याची मागणी, कोल्हापुरात ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाचा आदेश देऊन गुरुवारी सुमारे ११७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात मानवी साखळी निर्माण करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने विविध संघटनांचे नेते, कार्यकर्ते सहभागी ...