कोल्हापूर शहरासह विविध ठिकाणी व करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी छापे टाकून १० जणांना अटक केली. ...
सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपला पोहोचवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेले महेश जाधव हे ‘उत्तर’चे भावी आमदार असतील, असे भाकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ...
जिजाऊ, सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी यांच्या महाराष्ट्रात महिलांविषयी बेताल वक्तव्य करणाºया राम कदम यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत गुरुवारी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या पोस्टरला चप्पल मारून जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
कॅन्सरच्या रुग्णांनी निराश न होता या रोगाच्या प्रतिबंधाच्या उपचाराची तयारी ठेवावी. जेणेकरून या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन दरवर्षी एक कॅन्सर हॉस्पिटल बंद होईल, असे प्रतिपादन बंगलोरयेथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. आशुतोष पाटील यांनी गुरुवारी येथ ...
बांधकाम आणि सल्लागार परवाने कोल्हापूर महानगरपालिका आणि नगररचना विभागातून जलदगतीने मिळण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्स कोल्हापूर’चे नूतन अध्यक्ष अजय कोराणे ...
प्लास्टिक व थर्माकोल विक्रीस बंदी असतानाही राजरोसपणे प्लास्टिकची विक्री करणाऱ्या अंबाबाई मंदिराच्या परिसरातील १५ विक्रेत्यांवर छापे टाकून गुरुवारी महानगरपालिका आरोग्य विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी प्लास्टिक पिशव्या जप्त ...