डोरेमॉन, छोटा भीम या आवडत्या कार्टूनसोबत मजा, संगीताच्या तालावर मुलांसोबत पाण्यामध्ये थिरकणारे पालक अशा उत्साही वातावरणात ‘बाल विकास मंच’चे हजारो सदस्य व पालकांसाठी मंगळवारची सुटी अविस्मरणीय ठरली. निमित्त होते ‘ड्रीमवर्ल्ड’मध्ये आयोजित ‘फन फेअर’चे. ...
बसस्टॉप, बझार, आदी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या खिशातील मोबाईल हातोहात लंपास करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १0 मोबाईल हस्तगत केले असून, त्यांचा म्होरक्या अजून मिळून आलेला नाही. त्याचा पोलीस कसू ...
नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन हा परिसर अखंड २४ तास स्वच्छ राहावा या हेतूने महानगरपालिका आरोग्य विभागाने स्वच्छता तसेच कचरा उठावाचे काम तीन शिफ्टमध्ये करण्याचा निर्णय घेतला असून, त्याकरिता अधिकाऱ्यांस ...
नवी मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या खून प्रकरणात वापरलेले कटर मशीन हे कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील एका तरुणाने पुरविल्याच्या निनावी पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या वास्तव्याची गोपनीय माहिती लक्ष्मीप ...
परभणी जिल्'तील शेतकºयांना २०१७ च्या हंगामातील सोयाबीन नुकसान देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ सुरू केल्याच्या निषेधार्थ कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर शंभरहून अधिक शेतकºयांनी बुधवारी ठिय्या मारून उपोषण सुरू केले. ...
भक्तांसाठी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात लागू करण्यात येणाऱ्या ड्रेसकोड संदर्भातल्या निर्णयाला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी ठाम विरोध दर्शवला आहे. In the Mahalaxmi temple, the decision should be taken to withdraw dress code, otherwise ...
उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या आंदोलनाची दखल न घेता मौन धारण केले आहे. ...
कोल्हापूरच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, पुरोगामी चळवळीचे केंद्र असलेल्या शाहू स्मारक भवनच्या कारभाराला अनागोंदीचे ग्रहण लागले आहे. ट्रस्टवर जिल्हा प्रशासनासह सात अधिकारी सदस्य असतानाही केवळ दुर्लक्षामुळे रेंगाळलेली ...