लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Nitesh Rane : नितेश राणेंना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमधून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गात हलवले - Marathi News | Nitesh Rane was shifted from CPR Hospital, Kolhapur to Sindhudurg for further treatment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नितेश राणेंना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमधून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गात हलवले

Nitesh Rane: आमदार नितेश राणे यांना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल मधून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्ग मधील ओरोस इथल्या सरकारी हॉस्पिटल कडे पाठवण्यात आला आहे. ...

कोल्हापूर-गोवा राज्यमार्गावर आमजाई व्हरवडे जवळ कार उलटली, चौघे जखमी - Marathi News | Four persons were injured when a car overturned near Amjai Verwade on Kolhapur-Goa state highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-गोवा राज्यमार्गावर आमजाई व्हरवडे जवळ कार उलटली, चौघे जखमी

कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार उलटली ...

कचरा घोटाळ्यावरुन भाजप कार्यकर्त्यांचा अतिरिक्त आयुक्तांना घेराव; फौजफाट्यासह पोलीस बैठक कक्षात - Marathi News | BJP activists besiege additional commissioner over garbage scam Police meeting room with troops | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कचरा घोटाळ्यावरुन भाजप कार्यकर्त्यांचा अतिरिक्त आयुक्तांना घेराव; फौजफाट्यासह पोलीस बैठक कक्षात

संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना घेराव घातल्याने पालिकेतील वातावरण तंग ...

कागल नगरपरिषदेचे नगरसेवक विशाल पाटील-मळगेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | Kagal Municipal Councilor Vishal Patil Malgekar dies of heart attack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागल नगरपरिषदेचे नगरसेवक विशाल पाटील-मळगेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

वयाच्या 36 व्या वर्षी एका तरूण उमद्या कार्यकर्त्याच्या अचानक जाण्याने कागल व परिसरात हळहळ ...

'हापूस'च्या पेटीला सोन्याची झळाळी, कोल्हापुरात पहिली पेटी दाखल - Marathi News | The first box of Hapus Mango costs Rs. 40,500 in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'हापूस'च्या पेटीला सोन्याची झळाळी, कोल्हापुरात पहिली पेटी दाखल

यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायदाराचे मोठे नुकसान झाले होते ...

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, विष पिऊन संपवली जीवनयात्रा; मडीलगेतील घटना - Marathi News | Farmer commits suicide in Madilage Gargoti kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, विष पिऊन संपवली जीवनयात्रा; मडीलगेतील घटना

कर्जाच्या वसुलीसाठी जमिनीच्या लिलावाचे पत्र आले. त्यावेळेपासून ते मानसिक तणावाखाली होते. ...

तरुणी लहान भावाला बोलली, आईच्या बेडरुममध्ये झोप; त्यानंतर घरात होत्याचं नव्हतं झालं! - Marathi News | A young woman committed suicide by hanging herself on Phulewadi Ring Road in Kolhapur. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणी लहान भावाला बोलली, आईच्या बेडरुममध्ये झोप; त्यानंतर घरात होत्याचं नव्हतं झालं!

कोल्हापूरमधील धक्कादायक घटना ...

सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे खून प्रकरणी हल्लेखोरास अटक, अवघ्या बारा तासात संशयित गजाआड - Marathi News | The assailant was arrested in the murder case of social activist Suresh Gadge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे खून प्रकरणी हल्लेखोरास अटक, अवघ्या बारा तासात संशयित गजाआड

व्यक्तिगत कारणातून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न ...