लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे खून प्रकरणी हल्लेखोरास अटक, अवघ्या बारा तासात संशयित गजाआड - Marathi News | The assailant was arrested in the murder case of social activist Suresh Gadge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे खून प्रकरणी हल्लेखोरास अटक, अवघ्या बारा तासात संशयित गजाआड

व्यक्तिगत कारणातून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न ...

आईला गळा दाबून मारलं, मग स्वत: गळफास घेतला; चिठ्ठी वाचून सर्वांना धक्काच बसला! - Marathi News | A child has committed suicide by killing his mother in Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईला गळा दाबून मारलं, मग स्वत: गळफास घेतला; चिठ्ठी वाचून सर्वांना धक्काच बसला!

कोल्हापूरमधील धक्कादायक घटना ...

तांत्रिक अडचणीने ४० हजार विद्यार्थी ‘मॉक टेस्ट’ला मुकले, विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाकडून आज पुन्हा आयोजन - Marathi News | Server down technical difficulty in Shivaji University's online practice test | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तांत्रिक अडचणीने ४० हजार विद्यार्थी ‘मॉक टेस्ट’ला मुकले, विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाकडून आज पुन्हा आयोजन

सकाळच्या सत्रात २० हजार, तर दुपारच्या सत्रामध्ये ५० हजार विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे टेस्ट दिली. उर्वरित ४० हजार जणांना टेस्ट देता आली नाही. ...

PHOTO : गगनबावड्याच्या घाटात दडलाय बकासुराचा अनोखा प्राचीन वाडा; ऐनारी गावाजवळ पांडवकालीन गुहा - Marathi News | A unique ancient colony of Bakasura in Gaganbawda ghat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :PHOTO : गगनबावड्याच्या घाटात दडलाय बकासुराचा अनोखा प्राचीन वाडा; ऐनारी गावाजवळ पांडवकालीन गुहा

ही गुहा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये झाकून गेली होती. ग्रामस्थांनी श्रमदानाने गुहेचे तोंड खुले केले. या गुहेपासून ४ किलोमीटरवर वेसरफ (ता. गगनबावडा) ची हद्द सुरू होते. गगनगड येथून ६ किलोमीटर अंतरावर आहे. ...

पाऊस वाढल्याने जिल्ह्याच्या भूजल पातळीत लक्षवेधी वाढ; मात्र 'या' तालुक्यातील स्थिती चिंताजनक - Marathi News | Significant increase in groundwater level in the kolhapur district due to increased rainfall | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाऊस वाढल्याने जिल्ह्याच्या भूजल पातळीत लक्षवेधी वाढ; मात्र 'या' तालुक्यातील स्थिती चिंताजनक

पावसाचे पाणी भूगर्भात चांगल्या प्रकारे मुरल्यानंतर भूजल पाणी पातळीत वाढ होते ...

पुन्हा सुरु होणार फुटबॉलचा थरार, महापौर चषकचे सामने शुक्रवारपासून; मात्र.. - Marathi News | The remaining two matches of Kolhapur Mayor's Cup football tournament will be played in three days from Friday to Sunday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुन्हा सुरु होणार फुटबॉलचा थरार, महापौर चषकचे सामने शुक्रवारपासून; मात्र..

सामन्याचे युट्यूबवर थेट प्रसारण होणार ...

इचलकरंजीत सामाजिक कार्यकर्त्याचा खून, धारधार हत्याराने घरासमोरच केले वर्मी घाव - Marathi News | Murder of a social worker in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत सामाजिक कार्यकर्त्याचा खून, धारधार हत्याराने घरासमोरच केले वर्मी घाव

पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय ...

दोघांनी एकत्र बसून सत्य सांगावे, मोदींच्या वक्तव्यावर भिडे गुरुजींचा सल्ला - Marathi News | The two should sit together and tell the truth, Bhide Guruji advice on Modi statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोघांनी एकत्र बसून सत्य सांगावे, मोदींच्या वक्तव्यावर भिडे गुरुजींचा सल्ला

पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्याच्या वादात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांची उडी ...