लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापुरात कामगार उपायुक्त कार्यालय करू, कामगार मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती - Marathi News | We will have an office of Deputy Commissioner of Labor in Kolhapur, informed the Minister of Labor Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात कामगार उपायुक्त कार्यालय करू, कामगार मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

बांधकाम कामगार यांच्यासाठी मेडिक्लेम योजना नव्या स्वरूपात सुरू करण्याचाही विचार ...

Kolhapur Flood: पूरग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या सोमवारी भाजपचा मोर्चा - Marathi News | BJP morcha next Monday for pending issues of flood victims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Flood: पूरग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या सोमवारी भाजपचा मोर्चा

जिल्हाधिकाऱ्यांना आठ फूट उंचीची खुर्ची देऊया. म्हणजे महापुराच्या काळात त्यांना त्यांच्याच कार्यालयात बसून काम करता येईल अशी उपरोधिक टीका बाबा इंदूलकर यांनी केली. ...

Election: अखेर ठरलं! पाऊस संपताच निवडणुकीचा धुरळा, महापालिकेची ३१ मे रोजी आरक्षण सोडत - Marathi News | The State Election Commission on Monday announced the program for the draw of ward reservation, Leaving reservation on 31st May | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Election: अखेर ठरलं! पाऊस संपताच निवडणुकीचा धुरळा, महापालिकेची ३१ मे रोजी आरक्षण सोडत

कोल्हापूर जिल्ह्यातील पाऊस लक्षात घेता ही निवडणूक ऑक्टोबरनंतर होईल असा एक अंदाज बांधण्यात येत होता; परंतु राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील कोल्हापूरसह तेरा महानगरपालिकांना दिलेल्या निर्देशानुसार ही निवडणूक पाऊस संपताच कोणत्याही क्षणी होण्याची ...

हुबळीजवळ ट्रक, खासगी बसचा भीषण अपघात, कोल्हापूरच्या दोघांसह सहाजण ठार, २६ जण जखमी - Marathi News | Truck, private bus crash near Hubli, 6 killed, 26 injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुबळीजवळ ट्रक, खासगी बसचा भीषण अपघात, कोल्हापूरच्या दोघांसह सहाजण ठार, २६ जण जखमी

दोन्ही वाहनांची हुबळीजवळ धडक होऊन भीषण दुर्घटना घडली. यामध्ये ट्रक चालक, किन्नरचा जागीच मृत्यू झाला. ...

शिवसेनेने संभाजीराजेंचा सन्मान करावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अपेक्षा - Marathi News | Shiv Sena should respect Sambhaji Raje, expects BJP state president Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाजीराजेंनी भाजपकडून उमेदवारीच मागितली तर.., चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

आम्ही कधीही संभाजीराजे यांना आमचा प्रचार करा असे म्हटले नाही. ते कधीही, कुठल्याही भाजपच्या व्यासपीठावर नव्हते. ...

शर्यतीच्या मैदानावर कोल्हापूरचा 'हरण्या'च जिंकण्याची चर्चा, ..अन् पहिला आला तोच - Marathi News | Kolhapur Sandeep Patil Haranya won the bullock cart race at Kavthemahankal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शर्यतीच्या मैदानावर कोल्हापूरचा 'हरण्या'च जिंकण्याची चर्चा, ..अन् पहिला आला तोच

प्रेक्षकांनी हरण्याला अक्षरश: डोक्यावर घेतले ...

'वर्षा'वर न जाता संभाजीराजे कोल्हापूरला; 'शिवबंधना'ला नकार पक्का, नकोय कुठल्याच पक्षाचा शिक्का! - Marathi News | Sambhaji Raje refuses to contest from Shiv Sena in Rajya Sabha elections, Departed for Kolhapur without going to Varsha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'वर्षा'वर न जाता संभाजीराजे कोल्हापूरला; 'शिवबंधना'ला नकार पक्का, नकोय कुठल्याच पक्षाचा शिक्का!

कुणाच्या पाठिंब्यावर निवडणूकीस सामोरे जायचे हे निश्चित करण्यासाठी संभाजीराजेंकडे अवधी ...

Jyotiba Temple: जोतिबाच्या चरणी एक टनाची 'पंचधातूची महाघंटा' अर्पण, सांगलीतील भाविक - Marathi News | Devotee from Sangli offers Panchdhatuchi Mahaghanta weighing one ton at Jyotiba Temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Jyotiba Temple: जोतिबाच्या चरणी एक टनाची 'पंचधातूची महाघंटा' अर्पण, सांगलीतील भाविक

जोतिबा मंदिरातील दत्त मंदिराच्या पाठीमागील बाजुस असणाऱ्या घंटाघरामध्ये ही महाघंटा बसवली जाणार आहे. ...