लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Maharashtra Karnataka Border Dispute: मराठी बांधवांचा मेळावा उधळवण्यासाठी समिती नेते, कार्यकर्त्यांची धरपकड - Marathi News | Maharashtra Karnataka Border Dispute: Committee leaders, activists arrested to disrupt gathering of Marathi brothers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Karnataka Border Dispute: मराठी बांधवांचा मेळावा उधळवण्यासाठी समिती नेते, कार्यकर्त्यांची धरपकड

मैदान सील, सर्व रस्ते बॅरिकेड्स टाकून बंद  ...

‘अवतार-२’च्या तांत्रिक बाजूवर कोल्हापूरचा ठसा, व्हीएफएक्स, ग्राफिक्समधून दिले स्पेशल इफेक्ट्स - Marathi News | The technical side of the film Avatar 2 was handled by the youth of Kolhapur, Special effects given from VFX, graphics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘अवतार-२’च्या तांत्रिक बाजूवर कोल्हापूरचा ठसा, व्हीएफएक्स, ग्राफिक्समधून दिले स्पेशल इफेक्ट्स

तंत्रज्ञानाच्या जोरावर कोल्हापूरकर पोहोचले सातासमुद्रापार ...

कोल्हापुरात सुबोध भावेंच्या चित्रपटाचे बंदोबस्तात चित्रिकरण, चित्रिकरण बंद पाडण्याचा शिवभक्तांनी दिला होता इशारा - Marathi News | some people had warned stop the film shooting to Subodh Bhave's film in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सुबोध भावेंच्या चित्रपटाचे बंदोबस्तात चित्रिकरण, चित्रिकरण बंद पाडण्याचा शिवभक्तांनी दिला होता इशारा

हर हर महादेव चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे सुबोध भावे सध्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले आठ दिवस कोल्हापूरमध्ये आहेत. याची माहिती मिळताच शिवभक्त ते रहात असलेल्या हॉटेलवर पोहोचले आणि त्यांनी आपला आक्षेप नोंदविला. ...

बेळगावात उद्या महामेळाव्याचे आयोजन; खा. धैर्यशील माने यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश - Marathi News | eat Restraining order against Darisheel Mane, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगावात उद्या महामेळाव्याचे आयोजन; खा. धैर्यशील माने यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश

महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने यांच्या बेळगाव जिल्ह्यातील प्रवेशावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) 1973 कलम 144 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. ...

आधी मतदान मग लग्न रूकडी येथे नवरदेव घोड्यावरून मतदान केंद्राकडे - Marathi News | Maharashtra leaders not allowed in Belgaum tomorrow - ADGP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आधी मतदान मग लग्न रूकडी येथे नवरदेव घोड्यावरून मतदान केंद्राकडे

रूकडी ता.हातकणगंले  येथे  विष्णू देशमुख या नवरदेवाने लग्नाआगोदर घोडयावरून येत मतदानाचा हक्क बजावला. रूकडी येथे ग्रामपंचायत  निवडणूक  अंत्यत  चुरशीचे होत आहे. ...

धामोड येथील तीनही प्रभागातील मतदान यंत्र बंद पडलेने कांही काळ तणाव - Marathi News | There was tension for some time due to the shutdown of voting machines in all the three wards in Dhamod | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धामोड येथील तीनही प्रभागातील मतदान यंत्र बंद पडलेने कांही काळ तणाव

निवडणूक विभागाच्या स्वतंत्र टीमने तात्काळ नवीन मशीन उपलब्ध करून दिल्याने तणाव निवळला व मतदान सुरळीत चालू झाले. ...

कोल्हापुरातील ६ हजार नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, जिल्हा प्रशासनाची पावणेचार कोटींची मागणी - Marathi News | 6 thousand damaged farmers in Kolhapur are waiting for help | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील ६ हजार नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, जिल्हा प्रशासनाची पावणेचार कोटींची मागणी

जुलै, ऑगस्ट महिन्यातील नुकसानग्रस्तांना मदत ...

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांची छापेमारी, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Ahead of Gram Panchayat elections, police raids in Kolhapur, seized goods worth 50 lakhs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांची छापेमारी, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार क्लब, हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या १० ठिकाणे आणि मटका कारवाईसह अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई ...