लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरील माहितीपटाला प्रतिष्ठेचा फिल्मफेअर, पंचवीस मिनिटांसाठी तीस लाख रुपये खर्च - Marathi News | Documentary on Kolhapur Masculine Sports gets prestigious Filmfare award | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरील माहितीपटाला प्रतिष्ठेचा फिल्मफेअर, पंचवीस मिनिटांसाठी तीस लाख रुपये खर्च

दोनवेळा फिल्मफेअर मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावले  ...

शेतात निघालेल्या मुलीवर दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा भरदिवसा हल्ला; मुलीचा जागीच मृत्यू - Marathi News | A girl in the field was attacked by a leopard in broad daylight; The girl died on the spot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतात निघालेल्या मुलीवर दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा भरदिवसा हल्ला; मुलीचा जागीच मृत्यू

शाहूवाडी तालुक्यातील पुसार्ले येथे कुटुंबासह राहणाऱ्या बाबाजी डोईफोडे यांची मुलगी बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जनावरे घेऊन उदगिरीपैकी केदारलिंगवाडी येथे शेतात जात होती. ...

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा २६ डिसेंबरला 'चलो कोल्हापूरचा' नारा, बेळगावात झाली बैठक - Marathi News | Maharashtra Integration Committee held a meeting in Belgaum on December 26 with slogan 'Chalo Kolhapur' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची 'चलो कोल्हापूरचा' नारा

समितीच्या नेत्यांची अटक, मराठी भाषकांवर अन्याय अशा बाबींविरोधात नोंदवला निषेध ...

Kolhapur: बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी मृत्युमुखी, शाहुवाडी तालुक्यातील घटना - Marathi News | Kolhapur: Girl dies in leopard attack, incident in Shahuwadi taluk | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी मृत्युमुखी, शाहुवाडी तालुक्यातील घटना

Kolhapur News: शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी पैकी केदारलिंगवाडीच्या हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलगी ठार झाली. मनीषा बाबाजी डोईफोडे (वय १०, सध्या. रा. केदारलिंगवाडी, मूळ रा. पुसाळे, ता. शाहूवाडी) असे मृत मुलीचे नाव आहे. ...

महाडिकांकडून सतेज पाटलांना धोबीपछाड; शिरोलीत १७ जागा जिंकत केले सत्तांतर. पद्मजा करपे सरपंचपदी - Marathi News | Satej Patal was harassed by the Mahadikas; He won 17 seats in Shiroli after coming to power. Padmaja Karpe Sarpanchpadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाडिकांकडून सतेज पाटलांना धोबीपछाड; शिरोलीत १७ जागा जिंकत केले सत्तांतर

Gram Panchayat Election Result 2022: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटाने सत्ता खेचताना तब्बल १८ जागांपैकी १७ जागा मिळवल्या आहेत. ...

Gram Panchayat Election: कोल्हापुरात उद्या सकाळी ८.३०ला गुलालाची उधळण, विजयी मिरवणुकांना परवानगी नाही - Marathi News | The first result of Gram Panchayat election in Kolhapur district will be declared at 8.30 am, Victory processions are not allowed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gram Panchayat Election: कोल्हापुरात उद्या सकाळी ८.३०ला गुलालाची उधळण, विजयी मिरवणुकांना परवानगी नाही

विजयाचा आनंद साधेपणानेच साजरा करावा लागणार ...

Maharashtra Karnataka Border Dispute: ..अखेर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, कार्यकर्त्यांची सुटका - Marathi News | Maharashtra Karnataka Border Dispute: Release of Maharashtra Integration Committee Leaders, Activists | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Karnataka Border Dispute: ..अखेर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, कार्यकर्त्यांची सुटका

तर आम्ही देखील महामेळाव्याचे आयोजन बंद करू ...

नाताळसाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, सांताक्लॉजच्या टोप्यांना मागणी - Marathi News | Markets in Kolhapur decorated for Christmas; Demand for Christmas trees, jingle bells, Santa Claus hats | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नाताळसाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, सांताक्लॉजच्या टोप्यांना मागणी

कुकीज, चॉकलेट, केक्सना मागणी ...