लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Kolhapur news: भंगारातील ट्रकच्या डिझेल टाकीचा स्फोट, दोघे गंभीर - Marathi News | Truck diesel tank explodes in debris, two seriously | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur news: भंगारातील ट्रकच्या डिझेल टाकीचा स्फोट, दोघे गंभीर

स्फोटाने परिसर हादरला ...

पालखी मिरवणुकीवरुन सांगरुळमध्ये घरावर हल्ला, एक जण जखमी; राहुल खाडेंचा बाळासाहेब, बाजीराव खाडेंवर आरोप - Marathi News | House attacked in Sangrul over palanquin procession, one injured; Rahul Khade accusation against Balasaheb, Bajirao Khade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पालखी मिरवणुकीवरुन सांगरुळमध्ये घरावर हल्ला, एक जण जखमी; राहुल खाडेंचा बाळासाहेब, बाजीराव खाडेंवर आरोप

रात्री उशिरा करवीर पोलिसांत तक्रार ...

‘अंबामाता की जय'चा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांचा वर्षाव अन् भाविकांच्या प्रचंड गर्दीत रथोत्सव सोहळा - Marathi News | Ambabai Rathotsav ceremony was held in a devotional atmosphere | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘अंबामाता की जय'चा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांचा वर्षाव अन् भाविकांच्या प्रचंड गर्दीत रथोत्सव सोहळा

नवीन सागवानी रथ, त्याला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि त्यावर आरूढ झालेल्या अंबामातेचं गोजिरं रूप नेत्रांत साठवण्यासाठी भाविकांची झालेली प्रचंड गर्दी ...

राजर्षी शाहू महाराजांवरील चित्रपटाचा प्रस्ताव सारथीकडे; खासदार कोल्हेंची माहिती - Marathi News | Proposal for a film on Rajarshi Shahu Maharaj to Sarthi : Amol Kolhe | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहू महाराजांवरील चित्रपटाचा प्रस्ताव सारथीकडे; खासदार कोल्हेंची माहिती

शाहू समाधीस्थळावर शाहू महाराजांना अभिवादन ...

Smriti Mandhana : स्मृती मानधनाचा बी.कॉमला प्रवेश; कोल्हापुरातील कॉलेजमध्ये घेणार शिक्षण - Marathi News | Smriti Mandhana, the vice-captain of the Indian women's team, has taken admission in B.Com and is going to study at Sanjay Godawat University in Kolhapur  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाचा बी.कॉमला प्रवेश; कोल्हापुरातील कॉलेजमध्ये घेणार शिक्षण

smriti mandhana education qualification : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने आपल्या खेळीच्या जोरावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या मनात जागा केली आहे.  ...

कोल्हापुरातील मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलची शासनाकडून चौकशी - Marathi News | Investigation of Multispecialty Hospital in Kolhapur by Goverment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलची शासनाकडून चौकशी

चौकशी समितीमधे आरोग्य विभागातील मुंबई, पुणे व कोल्हापूर मधील सचिव व तत्सम स्तरावरील अधिकारी आहेत. ...

राजाराम कारखान्याच्या एमडी, सचिवांविरोधात पोलिसात तक्रार, निवडणुकीचा वाद पोलिस ठाण्यात - Marathi News | Police complaint against Rajaram factory MD, secretary, election dispute at police station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजाराम कारखान्याच्या एमडी, सचिवांविरोधात पोलिसात तक्रार, निवडणुकीचा वाद पोलिस ठाण्यात

कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील अर्ज छाननीचा वाद बुधवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोहोचला. ...

जोतिबा यात्रेत दोन घटनात दोघांचा मृत्यू, दोघे जखमी - Marathi News | Two dead, two injured in two incidents in Jotiba Yatra Kadegaon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोतिबा यात्रेत दोन घटनात दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

मृत कडेगाव, मुंबईचे; जखमी सांगली जिल्ह्यातील ...