लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूरला नाही, तर सांगलीतच डायपोर्ट होईल, खासदार संजय पाटील यांचा दावा  - Marathi News | The diaport will be in Sangli itself, MP Sanjay Patil claim | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूरला नाही, तर सांगलीतच डायपोर्ट होईल, खासदार संजय पाटील यांचा दावा 

रांजणी येथील डायपोर्टचा प्रस्ताव आहे. पण गेल्या अडीच वर्षात उद्योग विभागाने अतिरिक्त जमीन दिली नाही. त्यामुळे डायपोर्टचा विषय रेंगाळला ...

राजाराम कारखाना निवडणूक: अभिमान वाटेल असा 'राजाराम'चा कारभार करू, आमदार सतेज पाटील यांची ग्वाही - Marathi News | Rajaram factory election: We will manage the Rajaram factory in a way that makes us proud, says MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजाराम कारखाना निवडणूक: अभिमान वाटेल असा 'राजाराम'चा कारभार करू, आमदार सतेज पाटील यांची ग्वाही

महादेवराव महाडिक यांच्याकडे या कारखान्याची एकहाती २८ वर्षे सत्ता आहे परंतु त्यांनी फक्त सत्तेसाठीच कारखान्याचा वापर केला. कारखान्याचा काडीमात्र विकास त्यांनी केला नाही. कारण या कारखान्यांबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता नाही ...

Kolhapur Crime: पानपट्टीतील दोनशे रुपयेच्या उधारीवरून उचगावात 'त्या' तरुणाचा खून, तीन तासांत खुनाचा उलगडा - Marathi News | The murder of youth in Uchgaon over a loan of two hundred rupees in Panpatti, the murder was solved in three hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: पानपट्टीतील दोनशे रुपयेच्या उधारीवरून उचगावात 'त्या' तरुणाचा खून, तीन तासांत खुनाचा उलगडा

पाच संशयित ताब्यात ...

Kolhapur: पंचगंगेचे प्रदूषण; ३४ वर्षांपासून घोषणांचेच सिंचन! पाणी दूषित करण्यास ८८ गावांचा हातभार - Marathi News | The problem of pollution of river Panchganga in Kolhapur district, 88 villages contribute to water pollution | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पंचगंगेचे प्रदूषण; ३४ वर्षांपासून घोषणांचेच सिंचन! पाणी दूषित करण्यास ८८ गावांचा हातभार

१९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये मोठी काविळीची साथ आली. तेव्हापासून याबाबतच्या लढ्याला सुरुवात झाली. ३४ वर्षे झाली तरी हा प्रश्न अजूनही संपला नाही ...

कोल्हापूर बाजार समितीसाठी ६०९ जणांची माघार, १८ जागांसाठी ५१ रिंगणात  - Marathi News | 609 people withdraw for Kolhapur Bazar Committee, 51 candidates for 18 seats | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर बाजार समितीसाठी ६०९ जणांची माघार, १८ जागांसाठी ५१ रिंगणात 

अडते-व्यापारी व हमाल-तोलाईदार गटात बहुरंगी तर इतर गटात सरळ लढत ...

उद्योग वाचविण्यासाठी मुक्त वीज वापर धोरण हवे, औद्योगिक संघटना आग्रही  - Marathi News | Free power consumption policy is needed to save industry, insists industrial associations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उद्योग वाचविण्यासाठी मुक्त वीज वापर धोरण हवे, औद्योगिक संघटना आग्रही 

राज्यातील उद्योगांचा स्पर्धात्मक दर्जा इतर राज्यांच्या तुलनेत यामुळेच घसरला ...

Kolhapur Crime: पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वीकारली दहा हजाराची लाच, सहाय्यक फौजदार रंगेहाथ अटक - Marathi News | Jaisingpur Assistant police constable was arrested by the anti corruption bureau Squad while accepting a bribe of 10,000 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वीकारली दहा हजाराची लाच, सहाय्यक फौजदार रंगेहाथ अटक

विकलेली गाडी परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच ...

Kolhapur News: प्रेमविवाहातून भादोलेत दोन गटात मारामारी, ९ जण जखमी - Marathi News | Fight between two groups in Bhadole Kolhapur over love marriage, 9 injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: प्रेमविवाहातून भादोलेत दोन गटात मारामारी, ९ जण जखमी

याप्रकरणी दोन्ही गटांतील १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला ...