लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Kolhapur: सीपीआर प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला, आरोपी पसार, दुचाकीस प्रवेश नाकारल्याने कृत्य - Marathi News | Kolhapur: Knife attack on security guard at CPR entrance, accused Pasar, two-wheeler denied entry | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीपीआर प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला, आरोपी पसार, दुचाकीस प्रवेश नाकारल्याने कृत्य

Crime News: कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या चाकू हल्ल्यात महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान पवन संजय कदम हा जखमी झाला. दुचाकीस प्रवेश नाकारल्याने संशयिताने धारदार चाकूने हल्ला केला. ...

Kolhapur: सर्वसामान्यांना न्याय देणार, कार्यभार स्वीकारताना नूतन पोलीस अधीक्षकांची ग्वाही - Marathi News | Kolhapur: New Superintendent of Police swears to give justice to the common people | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्वसामान्यांना न्याय देणार, कार्यभार स्वीकारताना नूतन पोलीस अधीक्षकांची ग्वाही

Kolhapur: अनेक जण शेवटचा पर्याय पोलीस ठाण्याची पायरी चढतात. म्हणून पोलिसांकडे येणाऱ्या सर्वसामान्य, तळागाळातील लोकांना न्याय देण्याला प्राधान्य असेल, असे आश्वासन नूतन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी शुक्रवारी दिले. ...

Kolhapur: नरेंद्र मोदींकडून सामाजिक सदभाव उद्ध्वस्त, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल - Marathi News | Kolhapur: Social harmony destroyed by Narendra Modi, Prithviraj Chavan's attack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोदींकडून सामाजिक सदभाव उद्ध्वस्त, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Kolhapur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून त्यांना आम्ही नऊ प्रश्न विचारत आहोत. हिंमत असेल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत ...

कोल्हापुरात अजूनही आहे संसद भवनात स्थापित होणाऱ्या राजदंडाचा नमुना - Marathi News | Kolhapur still has a model of the scepter installed in the Parliament House | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात अजूनही आहे संसद भवनात स्थापित होणाऱ्या राजदंडाचा नमुना

नव्या संसद भवनात प्रतिष्ठापना होणारा सेंगोल अर्थात राजदंडाचा इतिहास रोमांचकारी आहे. ...

शिवाजी विद्यापीठात २४७ नवे अभ्यासक्रम सुरू होणार; सुधारित आराखडा मंजूर   - Marathi News | 197 new courses to be started in Shivaji University Revised plan approved | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठात २४७ नवे अभ्यासक्रम सुरू होणार; सुधारित आराखडा मंजूर  

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली शाहू सभागृहात ही बैठक झाली. ...

कोल्हापूर बाजार समिती सभापतीपदी कॉंग्रेसचे भारत पाटील भुयेकर - Marathi News | Bharat Patil Bhuyekar of Congress as Chairman of Kolhapur Bazar Committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर बाजार समिती सभापतीपदी कॉंग्रेसचे भारत पाटील भुयेकर

बाजार समितीच्या सभागृहामध्ये झालेल्या या निवडीमध्ये संचालक प्रकाश देसाई यांनी भुयेकर पाटील यांचे नाव सुचवले तर शिवाजीराव पाटील यांनी अनुमोदन दिले. ...

पन्हाळ्यात समाजकंटकांनी तोडलेली मजार सर्वधर्मीयांनी पुन्हा बांधली - Marathi News | In Panhala, the mazaar which was destroyed by the Samajkantaks was rebuilt by the people of all religions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्यात समाजकंटकांनी तोडलेली मजार सर्वधर्मीयांनी पुन्हा बांधली

पन्हाळ्यातील इतिहासाची साक्ष असलेल्या तानपीर मजारीची तोडफोड करण्याचे कृत्य काही समाज कंटकांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर केले. ...

धक्कादायक! हळदीच्या कार्यक्रमात विजेचा धक्का लागून तरुण ठार - Marathi News | A young man was killed by lightning during a turmeric program | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धक्कादायक! हळदीच्या कार्यक्रमात विजेचा धक्का लागून तरुण ठार

निगवे दुमालातील दुर्घटना, मृत जोतिबा कांबळे कोल्हापुरातील. ...