लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

बातम्यांच्या आधारावर दाखल झालेल्या गुन्ह्यात पाच जणांना तुुरुंगवास - Marathi News | Five people were jailed in a crime filed on the basis of news in kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बातम्यांच्या आधारावर दाखल झालेल्या गुन्ह्यात पाच जणांना तुुरुंगवास

शिकारीच्या उद्देशाने शिरले होते जंगलात, राधानगरी न्यायालयात निर्दोष ठरलेले आरोपी जिल्हा न्यायालयात दोषी ...

कोल्हापुरातील तुळसी नदीने तळ गाठला, कसबा बीडमध्ये नदीत वीरगळ सापडली                 - Marathi News | Tulsi river in Kolhapur reached its bottom, Veergal was found in the river in Kasba Beed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील तुळसी नदीने तळ गाठला, कसबा बीडमध्ये नदीत वीरगळ सापडली                

करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे सोन्याचा पाऊस पडतो अशी अख्यायिका ...

तिहेरी अपघात, कार-कंटेनर्सच्या भीषण धडकेत दोघे जागीच ठार; पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथील घटना  - Marathi News | Two killed in an accident at Honga on the Pune-Bengaluru National Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिहेरी अपघात, कार-कंटेनर्सच्या भीषण धडकेत दोघे जागीच ठार; पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथील घटना 

बेळगाव : आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवापूरहून बेळगावकडे निघालेल्या कारची पाठीमागून कंटेनरला जोराची धडक झाली. याच दरम्यान अपघाती कारला पाठीमागून ... ...

Kolhapur News: ऊसात लावली गांजाची झाडं, बाप-लेकावर गुन्हा दाखल; साडेसात लाखांचा गांजा जप्त  - Marathi News | Ganja trees planted in sugarcane, case registered against father-son in Gadhinglaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: ऊसात लावली गांजाची झाडं, बाप-लेकावर गुन्हा दाखल; साडेसात लाखांचा गांजा जप्त 

कारवाईपूर्वीच दोघेही फरार ...

हवाई अंतर कमी करणे कारखानदारीच्या मुळावर, नेमका फायदा काय हे स्पष्ट होण्याची गरज  - Marathi News | The demand to relax the air distance of 25 km between the two sugar mills is problematic for the sugar mills | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हवाई अंतर कमी करणे कारखानदारीच्या मुळावर, नेमका फायदा काय हे स्पष्ट होण्याची गरज 

शेतकरी संघटनांतील वर्चस्वाच्या राजकारणात साखर कारखानदारीचे वांगे होईल, असा आग्रह धरणे चुकीचे आहे. ...

video: मसोली गावात टस्कर घुसला, कुत्री पाठीमागे लागल्याने मोठ्याने चित्तकारला; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण - Marathi News | Tusker elephants in Masoli village of Aajra taluka kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :video: मसोली गावात टस्कर घुसला, कुत्री पाठीमागे लागल्याने मोठ्याने चित्तकारला; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

अकरा वर्षांपासून आजरा तालुक्यात वास्तव्यास ...

पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघा मुलांचे मृतदेह सापडले, इचलकरंजीतील घटना - Marathi News | Bodies of two drowned boys found in Panchganga river, Ichalkaranji incident | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघा मुलांचे मृतदेह सापडले, इचलकरंजीतील घटना

बुडत असलेल्या एकास वाचविण्यासाठी गेला; परंतु दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले ...

Kolhapur News: शिपाई म्हणून नियुक्ती, कामावर नसताना उचलला तब्बल २२ लाख रूपये पगार - Marathi News | As much as 22 lakh rupees salary was taken while not at work, Exposed in a school in Aajra taluka kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: शिपाई म्हणून नियुक्ती, कामावर नसताना उचलला तब्बल २२ लाख रूपये पगार

संस्थेचे संचालक, शालेय समिती अध्यक्ष, माजी मुख्याध्यापक यांनी केला आरोप ...