लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आजी, नातवावर जीवघेणा हल्ला; कोल्हापुरातील इचलकरंजी येथील घटना - Marathi News | Fatal attack on grandmother, granddaughter who came to file a complaint at the police station; Incident at Ichalkaranjit in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आजी, नातवावर जीवघेणा हल्ला; कोल्हापुरातील इचलकरंजी येथील घटना

पोलिस ठाण्यासमोरच काही अंतरावर या दोघांना गाठून संशयितांनी हल्ला केला ...

चार तास फोर्स लोडशेडिंग, शेतकऱ्यांना होतोय ताप; महावितरणचे अधिकारी म्हणतात..  - Marathi News | Mahavitaran imposed unfair 4 hour force load shedding on agriculture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चार तास फोर्स लोडशेडिंग, शेतकऱ्यांना होतोय ताप; महावितरणचे अधिकारी म्हणतात.. 

मागील तीन-चार महिन्यांपासून रात्री आणि दिवसाही जेमतेम चार-पाच तासांची वीज मिळत आहे ...

Kolhapur: दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके रोखली, संस्थाचालकांच्या वादात विद्यार्थी अडचणीत; चंदगड तालुक्यातील प्रकार - Marathi News | Mark sheets of 10th students withheld, students in trouble due to management dispute; Type from Chandgarh Taluk | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके रोखली, संस्थाचालकांच्या वादात विद्यार्थी अडचणीत; चंदगड तालुक्यातील प्रकार

शैक्षणिक प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ही गुणपत्रके अत्यावश्यक असताना ती न देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल ...

ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन, ९० व्या वर्षी कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Veteran actress Shanta Tambe passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन, ९० व्या वर्षी कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर : मराठमोळ्या घरंदाज व ग्रामीण बाज असलेल्या अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीत ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता माधव तांबे ... ...

कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईच्या भीतीने दोघांच्या इमारतीवरून उड्या; एकाचा मृत्यू - Marathi News | Police raid gambling den in Kolhapur, fearing action two jump from building, death of one | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईच्या भीतीने दोघांच्या इमारतीवरून उड्या; एकाचा मृत्यू

दगडावर डोके आपटल्याने जागीच मृत्यू झाला ...

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, इमारतीतून पळताना एकाचा मृत्यू - Marathi News | Police raid gambling den one dead while running from building | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, इमारतीतून पळताना एकाचा मृत्यू

कारवाईच्या भीतीने दोघांनी मारल्या इमारतीवरून उड्या ...

कोल्हापुरात पोलिसांच्या छाप्यानंतर दोघांच्या इमारतीवरून उड्या, एकाचा मृत्यू - Marathi News | Two jump from building after police raid, one dead in Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोल्हापुरात पोलिसांच्या छाप्यानंतर दोघांच्या इमारतीवरून उड्या, एकाचा मृत्यू

नातेवाईकांनी साहिलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. ...

Kolhapur: बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी विवेक घाटगे बिनविरोध, उपाध्यक्षपदी ॲड. वारुंजीकर, २४ वर्षांनी कोल्हापूरला संधी - Marathi News | Kolhapur: Vivek Ghatge unopposed as President of Bar Council, Adv. Varunjikar, opportunity to Kolhapur after 24 years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी विवेक घाटगे बिनविरोध, उपाध्यक्षपदी ॲड. वारुंजीकर

Kolhapur News: महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी कोल्हापुरातील ज्येष्ठ वकील विवेक घाटगे यांची, तर मुंबईतील ॲड. उदय वारुंजीकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ...