लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

एएस ट्रेडर्स फसवणुकीतील मोठा मासा लागला पोलिसांच्या गळाला, गुंतवणूकदारांना सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा गंडा - Marathi News | Amit Arun Shinde director of A.S Traders was finally arrested by the police | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एएस ट्रेडर्स फसवणुकीतील मोठा मासा लागला पोलिसांच्या गळाला, गुंतवणूकदारांना सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा गंडा

आज न्यायालयात हजर करणार ...

कोल्हापुरात २५ला शरद पवारांची ‘पाॅवर’ दिसणार; दसरा चौकातून फुंकणार रणशिंग - Marathi News | MP Sharad Pawar is coming to Kolhapur for the first time on August 25 after the split of NCP. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात २५ला शरद पवारांची ‘पाॅवर’ दिसणार; दसरा चौकातून फुंकणार रणशिंग

कार्यकर्त्यांमध्ये जागवणार ऊर्जा ...

कोल्हापुरात पुन्हा पावसाच्या सरी बरसल्या; पुढील चार दिवस पाऊस, बळीराजा सुखावला  - Marathi News | Rain again in Kolhapur; Meteorological Department forecast of rain for the next four days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पुन्हा पावसाच्या सरी बरसल्या; पुढील चार दिवस पाऊस, बळीराजा सुखावला 

माळरानावरील ज्वारी, भुईमूग, सोयाबीन अशी पिके वाळत होती ...

Kolhapur News: मदतीची गरज असल्याचे वृत्त वाचले; तिघे वृद्ध जोडीदार एकत्र आले, अन् कांबळे कुटुंबाचा आधार बनले - Marathi News | Three elderly friends help Tanaji Kamble family from Girgaon in Bhudargad taluka kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: मदतीची गरज असल्याचे वृत्त वाचले; तिघे वृद्ध जोडीदार एकत्र आले, अन् कांबळे कुटुंबाचा आधार बनले

हातावरील पोट असताना तीन मुली झाल्या. कष्ट करून त्यांना लहानाचे मोठे करत असताना अचानक त्यांची दृष्टी कमी आली ...

दहीहंडी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या एसपींचा डीजे मालकांना सज्जड इशारा; म्हणाले.. - Marathi News | background of Ganeshotsav the police administration held a meeting of sound system operators owners, Gave warning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहीहंडी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या एसपींचा डीजे मालकांना सज्जड इशारा; म्हणाले..

कोल्हापूर : दहीहंडी आणि गणेशोत्सवात सर्व मंडळे, ध्वनी यंत्रणांचे मालक, चालक आणि मंडळांनी लेसरचा वापर टाळावा. आवाज मर्यादेचेही काटेकोर ... ...

Kolhapur: शिरोली ग्रामपंचायतीसमोर एका कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | An employee attempted self immolation in front of Shiroli Gram Panchayat Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिरोली ग्रामपंचायतीसमोर एका कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

शिरोली : शिरोली ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी गोरखनाथ रामदास यादव याने काल, मंगळवारी स्वातंत्र्य दिनादिवशी ग्रामपंचायती समोर अंगावर रॉकेल ... ...

"मला काय करायचंय"; राज ठाकरेंसंदर्भातील प्रश्नावर अजित पवार भडकले - Marathi News | "What do I want to do"; Ajit Pawar got angry on the question regarding Raj Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"मला काय करायचंय"; राज ठाकरेंसंदर्भातील प्रश्नावर अजित पवार भडकले

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. ...

कर्मवीर अण्णांच्या गावातच शाळेच्या विकासासाठी आत्मक्लेष आंदोलन - Marathi News | Agitation in the Karmaveer Anna's village for the development of the school | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्मवीर अण्णांच्या गावातच शाळेच्या विकासासाठी आत्मक्लेष आंदोलन

...बेजबाबदार मुर्दाड राज्यकर्त्यांच्यामुळे निर्माण झालेली ही घटना कुंभोज ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत क्लेषदायक असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ...