पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
किरण गायकवाड, मराठी बातम्या FOLLOW Kiran gaikwad, Latest Marathi News 'लागिर झालं जी' मालिकेतून अभिनेता किरण गायकवाड घराघरात लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने भैयासाहेब नामक निगेटिव्ह भूमिका साकारली होती. Read More
Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar : किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरने लग्नानंतर त्यांचा पहिला सण मकरसंक्रांत साजरी केली. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यांनी चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
मराठी कलाविश्वात लग्नसराईला सुरुवात झालेली पाहायला मिळते. ...
'देवमाणूस' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड अखेर विवाहबंधनात अडकला आहे. ...
घोड्यावरुन आली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची वरात, किरण गायकवाडच्या लग्नसोहळ्यातील व्हिडिओ समोर ...
Kiran Gaikwad-Vaishnavi Kalyankar Haldi Ceremony : किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरची १३ डिसेंबरला सकाळी साखरपुडा पार पडला. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम होता आणि रात्री संगीत सोहळा पार पडला. या तिन्ही कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. ...
मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू झाली आहे. ...
मराठी कलाविश्वात लगीन सराईला सुरूवात झाली. ...
छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका प्रसारित होत असतात. परंतु त्यातील काही मोजक्याच असतात ज्या प्रेक्षकांच्या मनात घर करतात. ...