लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरॉन पोलार्ड

किरॉन पोलार्ड, मराठी बातम्या

Kieron pollard, Latest Marathi News

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेला हा फलंदाज IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.... मुंबई इंडियन्सकडून IPLचे 150 सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू आहे. वेस्ट इंडिजच्या या खेळाडूनं 113 वन डे आणि 73 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.
Read More
हार्दिकच्या बचावासाठी उतरला किरॉन पोलार्ड; म्हणतो, टीका करण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन द्या - Marathi News | He's a confident guy. It's high time that we try to encourage & try to stop nitpick, Coach Kieron Pollard on Hardik Pandya’s fighting spirit, bowling at the Wankhede  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकच्या बचावासाठी उतरला किरॉन पोलार्ड; म्हणतो, टीका करण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन द्या

हार्दिकच्या नेतृत्वात MI ला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सहापैकी २ सामने जिंकता आलेले आहेत. ...

6,6,6,6,6,6! दिपेंद्रने युवी, पोलार्ड यांच्या विक्रमाशी बरोबरी; शिवाय T20I त मोठी मजल मारली  - Marathi News | DIPENDRA SINGH AIREE, FROM NEPAL HIT 6 SIXES IN AN OVER in T20I, He becomes the third player after Yuvraj & Pollard to achieve the milestone in shorter format. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6,6,6,6,6,6! दिपेंद्रने युवी, पोलार्ड यांच्या विक्रमाशी बरोबरी; शिवाय T20I त मोठी मजल मारली 

युवीने केलेली ती आतषबाजी आजही लोकांच्या नजरेसमोर आहे. तशी फटकेबाजी पाहण्यासाठी २०२१ साल उजाडला. ...

स्मृती मानधना WPL नंतर आणखी एक लीग गाजवणार; विलियम्सन, पोलार्ड यांनीही नोंदवलंय नाव - Marathi News | New Zealand's Kane Williamson, India's Smriti Mandhana among 890 players registered for The Hundred draft | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना WPL नंतर आणखी एक लीग गाजवणार; विलियम्सन, पोलार्ड यांनीही नोंदवलंय नाव

महिला प्रीमिअर लीगमधील ( WPL)  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कर्णधार स्मृती मानधना ( Smriti Mandhana ) आणखी एका लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. ...

Radhika Merchant-Anant Ambani: पाकिस्तान सुपर लीग सोडून 'मुंबई'च्या शिलेदारानं गाठलं जामनगर - Marathi News | west indies cricketer Kieron Pollard leaves Pakistan Super Leauge 2024 midway to attend Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding event in jamnagar gujarat  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान सुपर लीग सोडून 'मुंबई इंडियन्स'च्या शिलेदारानं गाठलं जामनगर

Anant Radhika Wedding Photos: क्रिकेट विश्वातील दिग्गज मंडळी सध्या गुजरातमधील जामनगर येथे पोहोचत आहेत. ...

फॅफ ड्यू प्लेसिसने २० चेंडूंत अर्धशतक ठोकले, ३४ चेंडूंत मॅच जिंकून दिली; Pollardवर वैतागला  - Marathi News | FAF DU PLESSIS SHOW IN THE SA20, 50* (20) with 4 fours and 2 sixes. JSK chased down 98 in just 5.4 overs in the rain curtailed game, Leus Du Plooy smashed 42* (14), he Upset with Kieron Pollard and his Tactics. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॅफ ड्यू प्लेसिसने २० चेंडूंत अर्धशतक ठोकले, ३४ चेंडूंत मॅच जिंकून दिली; Pollardवर वैतागला 

दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगच्या ३४व्या सामन्यात जोबर्ग सुपर किंग्जच्या फलंदाजांनी धुमाकूळ घातला ...

किरॉन पोलार्डच्या वादळी खेळीनंतरही MI चा संघ हरला; हेनरिच क्लासेनच्या ३५ चेंडूंत ८५ धावा - Marathi News | SA20 - Despite Kieron Pollard's storming innings, MI Cape Town lost; Heinrich Klaasen scored 85 off 32 balls, Super Giants won by 11 runs (DLS method) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्डच्या वादळी खेळीनंतरही MI चा संघ हरला; हेनरिच क्लासेनच्या ३५ चेंडूंत ८५ धावा

दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगचा पहिला सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर, गुरुवारी रात्री दुसरा सामना किरॉन पोलार्डच्या MI Cape Town आणि Durban's Super Giants यांच्यात खेळला गेला. ...

मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या संघात नेतृत्व बदलाची खांदेपालट; बघा कोण नवा कर्णधार  - Marathi News | Kieron Pollard will be captain for MI Cape Town in SA20, Rashid Khan is unavailable currently, as he continues his recovery from injury, MI Emirates announce Nicholas Pooran as Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या संघात नेतृत्व बदलाची खांदेपालट; बघा कोण नवा कर्णधार 

मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सध्या कर्णधार बदल करण्याच्या मोहिमेला निघाल्याचे दिसतेय... ...

गरज संपते, तेव्हा तुमची किंमत राहत नाही! पोलार्डच्या पोस्टने Mumbai Indiansमध्ये खळबळ - Marathi News | Mumbai Indians' batting coach Kieron Pollard posts cryptic message, triggers Rohit Sharma's fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गरज संपते, तेव्हा तुमची किंमत राहत नाही! पोलार्डच्या पोस्टने Mumbai Indiansमध्ये खळबळ

इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) साठी सर्व फ्रँचायझींची तयारी झाली आहे. गुजरात टायटन्सचा यशस्वी कर्णधार हार्दिक पांड्या हा लीगपूर्वी खूप चर्चेत आला. ...