Kidnapping, murder, crime newsओळखीच्या मुलाचे अपहरण करून अपहरणकर्त्याने त्या निष्पाप मुलाची हत्या केली. शुक्रवारी पहाटे ही थरारक घडामोड उघड झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
Murder case :मुलीच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीवर आधी बलात्कार केला आणि नंतर निर्घृण हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ...