लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खेड

खेड

Khed, Latest Marathi News

PDCC: कोण होणार जिल्हा बँकेचा अध्यक्ष? अशोक पवार की दिलीप मोहिते-पाटील; जिल्ह्यात जोरदार चर्चा - Marathi News | Who will be the Chairman of pdcc election Ashok Pawar and Dilip Mohite Patil Strong discussion in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PDCC: कोण होणार जिल्हा बँकेचा अध्यक्ष? अशोक पवार की दिलीप मोहिते-पाटील; जिल्ह्यात जोरदार चर्चा

गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रीपदापासून वंचित असलेल्या खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना किमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद तरी द्या अशी जोरदार मागणी मोहिते-पाटील समर्थकांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे केली ...

सातबाऱ्यावरील नाेंदीसाठी १४ हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी जाळ्यात - Marathi News | Mandal officer of Khed gram panchayat office arrested for accepting bribe of Rs 14000 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सातबाऱ्यावरील नाेंदीसाठी १४ हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी जाळ्यात

तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली हाेती. भरणे ग्रामपंचायतीत त्यातील १४ हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. ...

Pune Crime: खेड तालुक्यातील पैलवान कराळे खून प्रकरणात सहा आरोपींना अटक - Marathi News | six accused arrested in pailawan nagesh karale murder case in khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: खेड तालुक्यातील पैलवान कराळे खून प्रकरणात सहा आरोपींना अटक

तीन ते चार आरोपींनी कराळे यांच्या डोक्यात, तोंडावर, छातीवर व पोटावर सुमारे आठ ते नऊ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती ...

वडिलांची म्हातारपणात स्वतःसाठीच विवाह नावनोंदणी; मुलाने चिडून वडीलांचा केला दगडाने ठेचून खून - Marathi News | Marriage registration of the father himself in old age The boy got angry and killed his father by crushing him with a stone in khed rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांची म्हातारपणात स्वतःसाठीच विवाह नावनोंदणी; मुलाने चिडून वडीलांचा केला दगडाने ठेचून खून

म्हतारपणात वडिलांनी स्व:ताच्या लग्नासाठी वधु - वर सुचक मंडळात विवाह नांव नोंदणी केल्यामुळे चिडून जाऊन मुलाकडून वयोवृध्द वडीलांचा दगडाने ठेचुन खुन झाल्याची घटना राजगुरूनगर शहरात घडली आहे ...

IND vs SA, 2nd Test Live Updates : कोकणचा माणूस करतोय जोहान्सबर्गवर अम्पायरिंग; जाणून घ्या कोण आहेत अल्लाहुद्दील पालेकर - Marathi News | IND vs SA, 2nd Test Live Updates : Maharashtra village takes pride in South African umpire Allahudien Paleker making his Test debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोकणचा माणूस करतोय जोहान्सबर्गवर अम्पायरिंग; जाणून घ्या कोण आहेत अल्लाहुद्दील पालेकर

India vs South Africa, 2nd Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत चुरशीची टक्कर पाहायला मिळत आहे. ...

Pune Crime: इंग्रजीत बोलून फॉरेनर असल्याचे भासवून ४६ हजारांना गंडा - Marathi News | gangsters pretending foreigners by speaking english looted 46 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: इंग्रजीत बोलून फॉरेनर असल्याचे भासवून ४६ हजारांना गंडा

राजगुरूनगर येथील धनश्री चौकातील महालक्ष्मी मोबाईल शॉपी येथे दुकानात फिर्यादी घुमटकर असताना दोन इंग्रजीत बोलणारे भांबटे आले... ...

कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकले अन् खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पकडले; आरोपी-पोलिसांमध्ये चकमकीचा थरार - Marathi News | commissioner of police krushna prakash throws trees arrests accused in murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकले अन् खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पकडले; आरोपी-पोलिसांमध्ये चकमकीचा थरार

पोलिसांनी शेताच्या कडेला असलेल्या घराची पाहणी केली असता, घरात तीन जण असल्याचे दिसून आले... ...

Sharad Pawar: जनशक्तीने हुकूमशाही सरकारला नमवले: शरद पवार - Marathi News | manpower subdues dictatorial government said sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: जनशक्तीने हुकूमशाही सरकारला नमवले: शरद पवार

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचा धंदा परवडत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अवस्था बदलायची असेल तर अर्थकारण सुधारायला हवे... ...