लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खेड

खेड, मराठी बातम्या

Khed, Latest Marathi News

आय. सी. एस. ग्रंथालयाच्या स्मार्टपेजला आली परदेशातूनही मागणी - Marathi News | Income. C. S. The smart page of the library was also demanded from abroad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आय. सी. एस. ग्रंथालयाच्या स्मार्टपेजला आली परदेशातूनही मागणी

College Khed Ratnagiri -लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या ग्रंथालयाबाबतची माहिती, पुस्तकांबद्दलची माहिती मिळावी, यासाठी सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालय, खेड ग्रंथालय विभागाकडून आकर्षक अशा स्मार्ट पेजची निर्मिती केली आहे. ...

ठाण्याचा 'बदला' कोकणात; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरली मनसेची वाट - Marathi News | Shiv Sena office bearers from Khed taluka have publicly joined MNS. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्याचा 'बदला' कोकणात; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरली मनसेची वाट

मनसेने शिवसेनेचा कल्याण- डोंबिवलीमधील बदला थेट कोकणात घेतल्याची माहिती समोर आली आहे.  ...

खेड घाटात नवीन महामार्गावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; २ जण ठार  - Marathi News | Two-wheelers accident on the new highway in Khed Ghat; 2 death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड घाटात नवीन महामार्गावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; २ जण ठार 

रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन गंभीररित्या जखमी झाले. ...

शिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू  - Marathi News | Leopard baby died in vehicle accident on Shirur-Bhimashankar highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू 

अज्ञात वाहनाने ३ महिन्याच्या बछड्याला धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागुन बछडा जागीच ठार झाला. ...

Maharashtra Gram Panchayat Election Results : खेड तालुक्यात विद्यमान सदस्यांना पराभवाची वारी; तरुण चेहऱ्यांची 'विजयी' कामगिरी   - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results : Defeat to existing members in Khed taluka; Super performance of young faces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Gram Panchayat Election Results : खेड तालुक्यात विद्यमान सदस्यांना पराभवाची वारी; तरुण चेहऱ्यांची 'विजयी' कामगिरी  

तीन ठिकाणी समान मते पडल्याने 'टाय' झाला. असे ठरले उमेदवारांचे भवितव्य.. ...

ये देश है वीर जवानों का..! खेड तालुक्यातील लष्करी जवान संभाजी राळे यांना साश्रु नयनांनी निरोप - Marathi News | Funeral of Jawan Sambhaji Rale of Khed taluka in a military crematorium | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ये देश है वीर जवानों का..! खेड तालुक्यातील लष्करी जवान संभाजी राळे यांना साश्रु नयनांनी निरोप

आसाम येथे कार्यरत असताना अल्पशा आजाराने निधन झाले. ...

जमिनीच्या आर्थिक वादावरून मित्रानेच डोक्यात दगड घालून केला खून; राजगुरुनगर येथील घटना - Marathi News | The murder was committed by a close friend by throwing a stone at his head over a dispute over land money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जमिनीच्या आर्थिक वादावरून मित्रानेच डोक्यात दगड घालून केला खून; राजगुरुनगर येथील घटना

राहूल सावंत व वाडेकर या जिवलग मित्रांनी एका जमिनीच्या व्यवहारात पैसे लावले होते. ...

दगडाने भरलेला ट्रॅक्टर दरीत कोसळला, दोघांचा मृत्यू ; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | A tractor fall down in valley with stones; two person death , khed taluka incidents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडाने भरलेला ट्रॅक्टर दरीत कोसळला, दोघांचा मृत्यू ; खेड तालुक्यातील घटना

ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर व दगडांनी भरलेली ट्रॉली दरीत कोसळली. ...