लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

शेतात पऱ्हाटीचे सरण रचून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या - Marathi News | The couple's body was found in a burnt cotton bale | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतात पऱ्हाटीचे सरण रचून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

श्रीकृष्ण लांडे (  ७५) व सईबाई लांडे ( ७० )असे मृत दाम्पत्याची नावे आहेत.   ...

खामगावात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली! - Marathi News | In Khamgaon, the ruling party and the opposition clashed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहरातील विकास कामांसाठी आलेल्या तब्बल अडीच कोटी रुपयांच्या निधीला ह्यब्रेकह्ण लावण्यात नगर पालिकेतील विरोधी ... ...

रेशन धान्य वितरणात खामगाव तालुका माघारला! - Marathi News | Khamgaon taluka trailing in ration grain distribution! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेशन धान्य वितरणात खामगाव तालुका माघारला!

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खामगाव तालुक्याची रेशन धान्य वितरणात अतिशय सुमार कामगिरी असल्याचे दिसून येते. ...

CoronaVirus : टांझानियातून आलेले ७ जण क्वारंटीन - Marathi News | Coronavirus: 7 quarantines from Tanzania | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : टांझानियातून आलेले ७ जण क्वारंटीन

टांझानिया येथून वंदे भारत अंतर्गत आलेल्या ७ जणांना येथील अंजुमन हायस्कुलमध्ये क्वारंटीन करण्यात आले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील पहिली शवदाहिनी खामगावात! - Marathi News | First cremation of Buldana district in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील पहिली शवदाहिनी खामगावात!

बुलडाणा जिल्ह्यातील पहिली विद्युत शवदाहिनी खामगाव येथे आणण्यात आली आहे. ...

महिला पोलिस कर्मचाऱ्याची छेड; पोलिसाविरोधात विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | Molestation of female police officers; Crime against the police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिला पोलिस कर्मचाऱ्याची छेड; पोलिसाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

महिला पोलिस कर्मचाऱ्याची छेड काढल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाºयाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शेतात काम करणाऱ्या मजुरांवर लांडग्याचा हल्ला; ९ जण जखमी - Marathi News | Wolf attack on farm laborers; 9 injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतात काम करणाऱ्या मजुरांवर लांडग्याचा हल्ला; ९ जण जखमी

ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता दरम्यान खामगाव तालुक्यातील शिराळा येथे घडली. ...

अखेर भारतीय खाद्य निगमच्या गोदामावरील भुईकाटा बंद! - Marathi News | Food Corporation of India's warehouse finally closed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखेर भारतीय खाद्य निगमच्या गोदामावरील भुईकाटा बंद!

एफसीआय अधिकाºयांनी गोदामावरील भुईकाटा बंद करून खासगी भुईकाट्यावरून  गोरगरीबांसाठी भरून जाणाºया धान्याचे वजन करण्याची  परवानगी वरिष्ठांकडे मागितली आहे. ...