लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

woman lottery agent's honesty : भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट - Marathi News | A woman lottery agent is appraised for her honesty as she helped in winning a man six crore jackpot | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :woman lottery agent's honesty : भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट

A woman lottery agent is appraised for her honesty : चंद्रन यांनी एजेंट समिझाकडून समर बम्पर लॉटरीचे टिकिट रोखून ठेवायला सांगितले होते. याशिवाय लॉटरीच्या तिकिटाचे २०० रूपये नंतर देईन असंही सांगितलं होतं. ...

जिगरबाज दोस्त! मित्राला वाचविण्यासाठी दाखवली जबरदस्त हिंमत, Video पाहून व्हाल हैराण - Marathi News | man saves his friend from falling off from building after fainting video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जिगरबाज दोस्त! मित्राला वाचविण्यासाठी दाखवली जबरदस्त हिंमत, Video पाहून व्हाल हैराण

सोशल मीडियात दररोज काही ना काही व्हायरल होतंच असतं की जे सर्वांचं लक्ष वेधून घेतं. सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय की जो पाहून नेटिझन्स हैराण होत आहेत. ...

केरळमधील ५ सुंदर ठिकाणं जी तुमचं मन मोहून टाकतील; एकदा हे फोटो पाहाच - Marathi News | 5 beautiful places in Kerala that will captivate your mind Take a look at these photos | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :केरळमधील ५ सुंदर ठिकाणं जी तुमचं मन मोहून टाकतील; एकदा हे फोटो पाहाच

केरळ प्राकृतिक सौंदर्यासाठी जगभरात ओळखलं जातं. निसर्गाचं मनमोहक रुप अनेकांचं मन मोहून टाकतं. केरळमधली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. केरळला गेल्यावर आवर्जुन भेट द्यावीत अशी ठिकाणं कोणती? जाणून घेऊयात... ...

तीन महिलांनी थोपटले प्रस्थापितांविरुद्ध दंड, काँग्रेस एका तर डावे दोन ठिकाणी अडचणीत - Marathi News | Three women slapped a fine against the incumbents, leaving the Congress in one or two places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन महिलांनी थोपटले प्रस्थापितांविरुद्ध दंड, काँग्रेस एका तर डावे दोन ठिकाणी अडचणीत

गेल्या आठवड्यात काँग्रेस नेत्या लतिका सुभाष यांनी तर मुंडण केले. त्यांना एट्टमनूर मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ...

आदिवासी तरुणाने स्पष्टपणे, नाकारली भाजपची उमेदवारी  - Marathi News | The tribal youth clearly rejected the BJP's candidature | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदिवासी तरुणाने स्पष्टपणे, नाकारली भाजपची उमेदवारी 

मणिकंदन यांचे नाव जाहीर होताच काही भाजप नेते त्यांच्या घरी गेले आणि तुम्ही निवडणूक लढवाच, असा आग्रह धरू लागले. पण आपणास राजकारणात रस नाही आणि आपण भाजपचे समर्थकही नाही आहोत, असे सांगून मणिकंदन यांनी सर्वांची बोळवण केली. ...

CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! नव्या रुग्णांच्या संख्येत झाली दुप्पट वाढ; 'या' राज्यांनी वाढवली चिंता - Marathi News | corona cases increasing in maharashtra mp gujarat punjab daily cases doubled in 15 days of march | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! नव्या रुग्णांच्या संख्येत झाली दुप्पट वाढ; 'या' राज्यांनी वाढवली चिंता

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातही कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संसर्गाचा वेग वाढला असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत आहे. ...

Man made royal enfield bullet : जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक् - Marathi News | Trending viral News : This kerala man made royal enfield bullet model from different woods | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Man made royal enfield bullet : जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्

Man made royal enfield bullet : खऱ्याखुऱ्या बुलटेप्रमाणे अत्यंत  रूबाबदार आणि स्टालिश अशी ही  बुलेट दिसत आहे. ही बाईक पाहून  रिअल बुलेट एन्फील्ड असल्याचं तुम्हीही म्हणाल ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकला; 50 टक्क्यांवरून केरळ, तामिळनाडूचे सर्वोच्च न्यायालयाला उत्तर - Marathi News | postpone Maratha reservation hearing; Kerala, Tamil Nadu reply to Supreme Court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकला; 50 टक्क्यांवरून केरळ, तामिळनाडूचे सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

Maratha Reservation hearing in Supreme Court: मराठा आरक्षणावर सोमवारी पाच न्यायमूर्तींच्य़ा खंडपीठासमोर सुनावणी सुरु झाली आहे. देशात सध्या पाच राज्यांत निवडणुका सुरु आहेत. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या राज्यांनादेखील प्रश्न विचारत उत्तर मागितले होते. ...