केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत भूमिगत मलनिस्सारण प्रकल्पाच्या १३८ कोटींच्या निधीला नगरविकास खात्याने मंगळवारी मंजुरी दिल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्व निळजे भागातील लोढा हेवन मधील सुमारे ३० हजार रहिवाशांना कल्याण-डोंबिवली महापालिका पाणीपुरवठा करण्यास तयार असून एमआयडीसीने इथली पाणीपुरवठा यंत्रणा महापालिकेकडे हस्तांतरीत करावी, ही कल्याणचे खासदार डॉ ...
राज्यभरातील महापालिकांच्या हद्दीत ओपन लॅण्डच्या करवसुली व थकबाकीवर शास्ती लागू करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने २४ नोव्हेंबरला काढला आहे. मात्र, त्यास केडीएमसी हद्दीतील बिल्डर संघटनेने विरोध केला आहे. ...
केडीएमसीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना जोखीम भत्ता देणे, रिक्त पदे भरणे, दुसरा व चौथा शनिवार सुटी देणे या व अशा मागण्यांवर कुठलीच कृती न करता केवळ उल्लेखनीय कामगिरी करणा-या ...
कल्याण-डोंबिवली शहरातील रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण पार पडलेली नाही. असे असतानाही एमएमआरडीएने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली आहे. ...