लाचखोरी प्रकरणात अटकेत असलेले केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापे टाकले. पण, या कारवाईला ४८ तास उलटूनही एसीबीने कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. ...
मुंबई, पुण्याच्या तुलनेत कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरे म्हणजे अनधिकृत बांधकामे, अरुंद रस्ते, बकाली, नागरी सुविधांचा अभाव वगैरे. त्यामुळे या मध्यमवर्गीयांच्या शहरांतील महापालिकेत ‘मलई’ ती काय असणार, असा कुणाचा समज होऊ शकतो. ...
कल्याण - कच-याची विल्हेवाट स्वत:च लावा, असे आवाहन करून नागरिकांना दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची भीती घालणा-या केडीएमसीचा १ जूनचा मुहूर्तही हुकला आहे. तसेच ओला-सुका कच-याचे वर्गीकरण कागदावरच असताना या कच-याची वाहतूक आणि त्याच्या डम्पिंगची प्रक्रिया ह ...
कल्याण शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएकडून बांधण्यात येत असलेल्या रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याची पाहणी केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी केली. ...
कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ता सुलेख डॉन यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची मालमत्ता व दायित्व विवरण पत्र तपासणी करण्याची मागणी १९ जुलै २०१६ रोजी पालिका प्रशासनाकडे केली होती. ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आर्थिक परिस्थितीने डबघाईस आली असली, तरी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी मात्र अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी लाचखोरीचे इमलेच्या इमले बांधले. तब्बल आठ लाखांची लाच स्वीकारून त्यांनी लाचखोरीचा नवा रेकॉर्ड नोंदवला. घरतांना ...