लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
“तू फक्त कपडे घाल आणि ये…चक्क दिग्दर्शक रोहित शेट्टीवर आली या अभिनेत्रीला सांगण्याची वेळ - Marathi News | Rohit Shetty Share Shamefull Behaviour About Katrina Kaif On The Set Of Sooryavanshi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तू फक्त कपडे घाल आणि ये…चक्क दिग्दर्शक रोहित शेट्टीवर आली या अभिनेत्रीला सांगण्याची वेळ

सूर्यवंशीसिनेमात कतरिना कैफ, अक्षय कुमार आणि रणवीर झळकणार आहे. सध्या सिनेमाचे प्रमोशनलाही सुरूवात झाली आहे. ...

संपता संपेना ‘या’ कपलचा ‘लपंडाव’, मीडियापासून वाचण्यासाठी जीवाचा आटापीटा - Marathi News | vicky kaushal and katrina kaif arrived at a common friends place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपता संपेना ‘या’ कपलचा ‘लपंडाव’, मीडियापासून वाचण्यासाठी जीवाचा आटापीटा

तरीही बोभाटा झालाच.... ...

काही अभिनेत्री मेकअपशिवाय दिसतात अतिशय भयानक तर काही आहेत रिअल ब्यूटी, पाहा फोटो - Marathi News | Some actresses look awesome without makeup, some are real beauty, look photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही अभिनेत्री मेकअपशिवाय दिसतात अतिशय भयानक तर काही आहेत रिअल ब्यूटी, पाहा फोटो

तुमच्या या आवडत्या अभिनेत्री मेकअपशिवाय खूपच वेगळ्या दिसतात. काही अभिनेत्रींना तर मेकअशिवाय ओळखणे देखील कठीण जाते.  ...

मेकअप आर्टिस्टच्या ‘गे वेडिंग’मध्ये पोहोचली कतरीना कैफ, केला धम्माल डान्स - Marathi News | katrina kaif graces her make up artist gay wedding in goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअप आर्टिस्टच्या ‘गे वेडिंग’मध्ये पोहोचली कतरीना कैफ, केला धम्माल डान्स

कतरीनाचा मेकअप आर्टिस्ट डेनियल सी बाऊरचे गोव्यात थाटामाटात लग्न झाले. कतरीना या लग्नात सहभागी झाली. ...

बॉलिवूडच्या चिकनी चमेलीची बहीण आहे तिच्याहूनही सुंदर, सईनंतर सलमान करतोय तिला लाँच - Marathi News | katrina kaifs sister isabelle kaif will do her debut in film kwatha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या चिकनी चमेलीची बहीण आहे तिच्याहूनही सुंदर, सईनंतर सलमान करतोय तिला लाँच

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये तिच्या डेब्युची चर्चा सुरु होती. ...

कतरिना कैफने दिलेली वस्तू आजही वापरतो सलमान खान - Marathi News | I Still Wear Katrina Kaif Gifted Belt Says Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने दिलेली वस्तू आजही वापरतो सलमान खान

कतरिनाने काही वर्षांपूर्वी दिलेली एक गोष्ट सलमान खान आजही वापरत असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. ...

आतापर्यंत सर्वात जास्त गल्ला कमावणारे १० बॉलिवूड सिनेमे, कमाई वाचाल तर चक्रावून जाल! - Marathi News | By far Top 10 grossing Bollywood movies, you will be amazed if you read the earnings! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आतापर्यंत सर्वात जास्त गल्ला कमावणारे १० बॉलिवूड सिनेमे, कमाई वाचाल तर चक्रावून जाल!

बॉलिवूड सेलिब्रिटींचे डिक्टो झेरॉक्स कॉपी, बघून कन्फ्यूज व्हाल कोण ओरिजीनल अन् डुप्लिकेट! - Marathi News | Xerox Copy of Bollywood Celebrities, See Who's Confused and Duplicated! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सेलिब्रिटींचे डिक्टो झेरॉक्स कॉपी, बघून कन्फ्यूज व्हाल कोण ओरिजीनल अन् डुप्लिकेट!