लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
कात्रज

कात्रज

Katraj, Latest Marathi News

आत्महत्येच्या प्रयत्नातील तरुणाचे भारती विद्यापीठ पोलिसांनी वाचविले प्राण - Marathi News | bharati university police save youth life in suicide attempt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आत्महत्येच्या प्रयत्नातील तरुणाचे भारती विद्यापीठ पोलिसांनी वाचविले प्राण

अंमलदार केंद्रे यांनी तात्काळ सदर तरुणास खाली घेतले त्यानंतर सदर तरुणाला समजावून सांगून त्याचे मनपरिवर्तन केले... ...

पुणे महानगरपालिका निवडणुका: विद्यमानांना प्रभाग रचनेचा धसका, सोईस्कर प्रभागासाठी रस्सीखेच - Marathi News | pune municipal corporation election bjp ncp shivsena katraj ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुका: विद्यमानांना प्रभाग रचनेचा धसका, सोईस्कर प्रभागासाठी रस्सीखेच

राष्ट्रवादीतील या चढाओढीमुळे तणाव निर्माण झाला असल्याची कुजबूज आहे. स्वहितापेक्षा पक्ष हिताचा विचार करून सर्वांना सोबत घेवून सर्वसमावेशक निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा अनेकजणं करत आहेत ...

कौतुकास्पद! पुण्याची वैष्णवी सीएस परीक्षेत देशात पहिली - Marathi News | vaishnavi biyani first in cs exam katraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकास्पद! पुण्याची वैष्णवी सीएस परीक्षेत देशात पहिली

आयसीएसआयतर्फे जून 2021 मध्ये घेण्यात आलेल्या सीएस परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यात वैष्णवी बियाणी हिने देशात प्रथम, मोदिता साहू हिने द्वितीय तर वंदिता टांक हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे (icsi result, vaishnavi biyani) ...

'कात्रजचा खून झाला'... या फ्लेक्समुळे पुण्यात खळबळ - Marathi News | Katraj was killed flakes in pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कात्रजचा खून झाला'... या फ्लेक्समुळे पुण्यात खळबळ

या फ्लेक्समुळे संपूर्ण कात्रज गाव परिसर भागाबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. ...

दूध पुरवठा न करणा-या संस्थांना मतदानाचा अधिकार नको - Marathi News | Institutions that do not supply milk do not want the right to vote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध पुरवठा न करणा-या संस्थांना मतदानाचा अधिकार नको

कात्रज दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर ...

पुण्यातील कात्रज चौकात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन; कोरोनाच्या नियमांना तुडवले पायदळी - Marathi News | agitation for OBC reservation at Katraj Chowk in Pune; avoid Corona's rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कात्रज चौकात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन; कोरोनाच्या नियमांना तुडवले पायदळी

"आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं", अशा घोषणा देत राष्ट्रीय समाज पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले. ...

क्षुल्लक कारणावरून महिलेच्या गळ्यावर पाय देऊन खुनाचा प्रयत्न; कात्रजमधील घटना - Marathi News | Attempted murder by stepping on a woman's neck ; Incidents in Katraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्षुल्लक कारणावरून महिलेच्या गळ्यावर पाय देऊन खुनाचा प्रयत्न; कात्रजमधील घटना

भारती विद्यापीठ पोलिसांची पिता- पुत्रांना अटक ...

गुजरवाडीतील माजी सरपंच आणि त्याचा साथीदार खून करून फरार, गुन्हे शाखेने दोघांना केली दोन दिवसात अटक - Marathi News | Former Sarpanch of Gujarwadi murdered his accomplice and absconded, Crime Branch arrested the two in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुजरवाडीतील माजी सरपंच आणि त्याचा साथीदार खून करून फरार, गुन्हे शाखेने दोघांना केली दोन दिवसात अटक

गुजरवाडीतील खुनाचा गुन्हा गुन्हे शाखेकडून उघडकीस ...