आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राम नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असताना तेथील भाजपाचे उमेदवार एल. चंदशेखर यांनी गुरूवारी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये दोन महिन्यांपासून उपचारासाठी दाखल असलेल्या एका अनोळखी महिलेला तब्बल दोन वर्षांनंतर गुरुवारी तिच्या कुटुंबीयांची भेट झाली. ...
‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल मे’, ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ अशा घोषणा देत हजारो मराठी भाषिकांनी काळा दिनाच्या सायकल फेरीत सहभागी होऊन महाराष्ट्रात जाण्याच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, मूक सायकल फेरी गोवा वेस सर्कलजवळ आली ...