या वर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून, यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
गेल्यावर्षी 'ब्याडगी' मिरची सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती. किरकोळ बाजारात ७०० रुपयांपर्यंत दर राहिल्याने सामान्य माणसाला घाम फुटला होता. काश्मिरी १२०० रुपये, तर जवारी २ हजार रुपये किलोपर्यंत दर गेला होता. ...
Bangalore Cafe Blast: रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट दुपारी सुमारे एक वाजण्याच्या दरम्यान झाला. २८ ते ३० वर्षांचा एक तरुण कॅफेमध्ये आला. त्याना कउंटरवरून रवा इडली खरेदी केली. त्यानंतर तो एक बॅग कॅफेसमोरील एका झाडाजवळ ठेवून निघून गेला. तिथे बॅग ठेवल्यान ...
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे एक मोठा संशयास्पद स्फोट झाला, त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली आहे. ...