आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे रण पेटले असून, प्रचाराला नवी धार आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित कार्ड बाहेर काढून काँग्रेसवर टीका केली तर राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर व्हिडीओ टाकून भाजपाचे दलितांबद्दल प्रेम कसे बेगडी आहे, हे दाखवून देण्याचा ...
समीर देशपांडे ।बेळगाव: मराठी भाषिकांमध्येच उभी फूट पडल्याने खानापूर मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपने या विभागणीवर डोळा ठेवला आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजपमध्येही छुपी आणि थेट बंडखोरी झाल्याने त्यांनाही प्रचंड मेहनत करावी लागत असल्याचे चित्र खानापूर मत ...
संकेश्वर : भाजपच्या अध:पतनाची सुरुवात कर्नाटकात होणार आहे, तर निधर्मी जनता दल व भाजप हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने राज्यात एक येडी (येडियुराप्पा) व दोन रेड्डी (श्रीरामलू/ जर्नादन रेडी) यांचे राजकारण सुरू आहे. ...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना आणि कर्नाटकी राज्यकर्ते मराठी माणसांना सापत्न वागणूक देत असतानाही महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचारात येत आहेत. त्यामुळे आज बेळगाव आणि खानापुरात माजी मुख्यमंत्री अशोक चव ...
केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाने आणि विरोधी पक्षात असलेल्या कर्नाटकची निवडणुक जिंकून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत एक आकडेवारी ...
खाणसम्राट जनार्दन रेड्डी आणि भाजपाचे नेते व माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची आठवण करुन देणारे ट्वीट करण्यास सिद्धरामय्या यांनी सुरुवात केली आहे. ...