लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

आज शक्तिपरीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश - Marathi News | Today, the test of power test, a majority prove | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज शक्तिपरीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

कर्नाटकात सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला असून, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आज ४ वाजता विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितले आहे. ...

बोपय्या यांची पहिल्यांदा परीक्षा, हंगामी अध्यक्षपदी नियुक्तीस आक्षेप - Marathi News | Bopayya's first appointment, appointment for interim president's objection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोपय्या यांची पहिल्यांदा परीक्षा, हंगामी अध्यक्षपदी नियुक्तीस आक्षेप

भाजपाचे आमदार के. जी. बोपय्या यांची राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीला काँग्रेस व जनता दलाने आक्षेप घेतला आहे. ...

देवेगौडांच्या वाढदिवशी राहुल यांची माफी, पंतप्रधानांसह अनेकांनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | Rahul's apology on Guevadude's birthday, many PM's greetings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेगौडांच्या वाढदिवशी राहुल यांची माफी, पंतप्रधानांसह अनेकांनी दिल्या शुभेच्छा

कर्नाटकातील राजकारणात भाजपा विरोधात काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) ठामपणे उभे असतानाच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ...

Karnataka Assembly Elections 2018 : 'कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता येणार, आम्ही उद्या बहुमत सिद्ध करू' - Marathi News | 'Congress will have power in Karnataka, we will prove majority tomorrow' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Karnataka Assembly Elections 2018 : 'कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता येणार, आम्ही उद्या बहुमत सिद्ध करू'

भारताच्या इतिहासात प्रथमच लोकशाहीची अशी थटटा झाली... ...

Karnataka Assembly election 2018: बहुमत सिद्ध करण्यासाठी अवधी देणारे वजूभाई पहिलेच नाहीत - Marathi News | Karnataka Assembly elections 2018; Vajubhai is not the first to prove the majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly election 2018: बहुमत सिद्ध करण्यासाठी अवधी देणारे वजूभाई पहिलेच नाहीत

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांच्या आधी अनेक राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्तेचा दावा करणाऱ्या पक्षास अवधी दिला होता. ...

सुप्रीम कोर्टात होणार मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भवितव्याचा फैसला - Marathi News | The Supreme Court will decide the future of Chief Minister Yeddyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टात होणार मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भवितव्याचा फैसला

येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला असला तरी कर्नाटकी नाट्यावर पडदा पडलेला नाही. रातोरात सर्वोच्च न्यायालयात जाऊन हा शपथविधी न होऊ देण्यात काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांना यश आले नाही. ...

येडियुरप्पांपुढे सुप्रीम प्रश्नचिन्ह कायम! - Marathi News | Supreme question marks on Yeddyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडियुरप्पांपुढे सुप्रीम प्रश्नचिन्ह कायम!

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेस व जेडीएसने बुधवारी मध्यरात्री तातडीने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पहाटेपर्यंत घणाघाती सुनावणीही झाली. ...

कर्नाटकातील नव्या आघाडीमुळे २०१९च्या लोकसभेचे काम सोप्पे! - Marathi News | Work of 2019 Lok Sabha swoop for the new leadership in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील नव्या आघाडीमुळे २०१९च्या लोकसभेचे काम सोप्पे!

कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांची आघाडी २०१९च्या लोकसभेसाठीही कायम राहिल्यास भाजपाला मोठा फटका बसणार आहे. ...