लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

फळविक्रेत्यानं खरेदी केला ६.५ लाखाचा नारळ, या इतक्या महागड्या नारळात आहे तरी काय? - Marathi News | Karnataka fruit vendor pays 6.5 lakh rupees for luck coconut in auction | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फळविक्रेत्यानं खरेदी केला ६.५ लाखाचा नारळ, या इतक्या महागड्या नारळात आहे तरी काय?

तुम्ही एका नारळाचे किती पैसे द्याल? २५ रुपये? ३५ रुपये?जास्तीत जास्त ४० रुपये. पण एका फळ विक्रेत्याने एक नारळ तब्बल ६ लाख ५ हजाराला खरेदी केला. ...

अरे, मानवा! किती निर्दयी झालास तू; १०० हून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारलं अन् त्यानंतर... - Marathi News | 150 dogs found buried in Karnataka’s Shivamogga, police probe on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे मानवा! किती निर्दयी झालास तू; १०० हून अधिक कुत्र्यांना विष देऊन मारलं, मग...

ही घटना १५० माकडांना मारल्याच्या काही आठवड्यातच घडली आहे. कुत्र्यांना विष दिल्याची घटना भद्रावती तालुक्यातील कंबादालु होसुरु गावातील आहे. ...

मी बाबांसोबतच वाढदिवस साजरा करणार...! वडिलांचा कोरोनाने मृत्यू, मुलीनं कबरेजवळ कापला केक - Marathi News | karnataka girl celebrate her eight birthday near father mausoleum in Koppal district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी बाबांसोबतच वाढदिवस साजरा करणार...! वडिलांचा कोरोनाने मृत्यू, मुलीनं कबरेजवळ कापला केक

वडिलांच्या समाधीसमोर उभे राहून स्पंदना कोनासागर हिने वडिलांना श्रद्धांजली वाहिली. ती म्हणाली, 'मला असे वाटते, की माझे वडील अजूनही आजूबाजूलाच आहेत आणि ते या विशेष दिवशी मला पाहत आशीर्वाद देत आहेत...' ...

दबक्या पावलानं आधी घरात शिरला, मग अचानक केला हल्ला; पाहा VIDEO - Marathi News | leopard first entered the house, then made a sudden attack; Incident captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दबक्या पावलानं आधी घरात शिरला, मग अचानक केला हल्ला; पाहा VIDEO

leopard video : बिबट्या घरात घुसण्याची ही घटना कर्नाटकातील बांदीपूरमध्ये घडली आहे. ...

भीषण अपघात! ऑडी कारची विजेच्या खांबाला जोरदार धडक, आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू - Marathi News | 7 people killed in a car accident in Koramangala area of Bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! ऑडी कारची विजेच्या खांबाला जोरदार धडक, आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

7 people killed in a car accident in Koramangala area of Bengaluru : बंगळुरू शहरातील कोरोमंगलामध्ये ही मोठा दुर्घटना घडली. साधारण रात्री  1 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला. ...

पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तरुणीवर सामुहिक बलात्कार, प्रियकरालाही बेदम मारहाण - Marathi News | Gang rape of a young woman for refusing to pay money in mysor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तरुणीवर सामुहिक बलात्कार, प्रियकरालाही बेदम मारहाण

Mysore GangRape Case: कर्नाटकातील म्हैसूरजवळील चामुंडी हिल्सवर ही धक्कादायक घटना घडली आहे. ...

डिसेंबर 2022 पर्यंत 'वर्क फ्रॉम होम', 'या' राज्य सरकारनं कंपन्यांना दिला सल्ला - Marathi News | Companies advised to apply work from home till December 2022, government issued advisory | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिसेंबर 2022 पर्यंत 'वर्क फ्रॉम होम', 'या' राज्य सरकारनं कंपन्यांना दिला सल्ला

Work From Home: हा फक्त एक सल्ला असून, त्यावर विचार आणि त्याची अंमलबजावणी करण कंपन्यांवर अवलंबून आहे. ...

नवा आदेश; कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र असेल तरच कर्नाटकात या - Marathi News | New order; Come to Karnataka only if you have Corona test certificate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवा आदेश; कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र असेल तरच कर्नाटकात या

कर्नाटक सरकारचे आदेश : कोरोना रोखण्यासाठी घेतला निर्णय ...