Corona in Karnataka : बंगळुरू महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ ते ११ ऑगस्ट दरम्यान ०-९ वयोगटातील ८८ मुलांना, १०-१९ वयोगटातील ३०५ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
coronavirus in Karnataka: महाराष्ट्राशेजारील कर्नाटकमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कर्नाटकमध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये किमान २४२ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...
सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत असेही अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे. ...
Sharad Pawar News: राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांची सदिच्छा भेट घेटली. दाेन्ही नेत्यांनी यावेळी पाणी वाटप आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील सहकार्याबाबत चर्चा केली. ...
Shiv Sena Kagal Karnatka Kolhapur : कर्नाटक सरकारने कोरोना तपासणी महामार्गावर न करता आपल्या गावांच्या वेशीवर करावी, अशी मागणी घेऊन कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज या तपासणी नाक्यावर जोरदार अंदोलन करण्यात आले. ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कर्नाटक सरकारने खबरदारी म्हणून महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना ७२ तासातील कोराेना तपासणीचा आरटीपीसीआर रिपोर्ट प्रवासात जवळ असेल तरच कर्नाटकामध्ये प्रवेश दिला जात आहे. ...
Karnataka cabinet ministers list: येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री (Karnataka CM) पद सोडण्यासाठी दिल्लीतील नेत्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यापैकी एकच अट मान्य केली आहे. परंतू दोन अटी फेटाळल्या आहेत. ...