लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

आता मंगळुरूतील मशिदीच्या दुरुस्तीवेळी आढळले मंदिराचे अवशेष, हिंदू संघटना थेट पूजेसाठी पोहोचल्या! - Marathi News | karnataka hindu organisation plan to hold rituals outside mouque in mangaluru section 144 imposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मंगळुरूतील मशिदीच्या दुरुस्तीवेळी आढळले मंदिराचे अवशेष, हिंदू संघटना थेट पूजेसाठी पोहोचल्या!

Section 144 imposed in Mangaluru: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान एक शिवलिंग सापडल्यानंतर कर्नाटकातील मंगळुरूमध्येही असंच काहीसं प्रकरण समोर आलं आहे. ...

पुराबाबत कर्नाटक-महाराष्ट्रात समन्वय, मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांच्या अध्यक्षतेखाली जयसिंगपुरात आढावा बैठक - Marathi News | About the flood Karnataka Coordination in Maharashtra, Review meeting in Jaysingpur under the chairmanship of Minister Rajendra Patil Yadravkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुराबाबत कर्नाटक-महाराष्ट्रात समन्वय, मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांच्या अध्यक्षतेखाली जयसिंगपुरात आढावा बैठक

आढावा बैठकीत बांधकाम विभागाचे अभियंता बागवान यांचा मंत्री यड्रावकर यांनी चांगला समाचार घेतला. ...

हुबळीजवळ ट्रक, खासगी बसचा भीषण अपघात, कोल्हापूरच्या दोघांसह सहाजण ठार, २६ जण जखमी - Marathi News | Truck, private bus crash near Hubli, 6 killed, 26 injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुबळीजवळ ट्रक, खासगी बसचा भीषण अपघात, कोल्हापूरच्या दोघांसह सहाजण ठार, २६ जण जखमी

दोन्ही वाहनांची हुबळीजवळ धडक होऊन भीषण दुर्घटना घडली. यामध्ये ट्रक चालक, किन्नरचा जागीच मृत्यू झाला. ...

“मी हिंदू आहे, वाटल्यास बीफही खाऊ शकतो,” कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं वक्तव्य - Marathi News | karnataka former cm congress siddaramaiah says i am hindu will eat beef if i want to targets rss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी हिंदू आहे, वाटल्यास बीफही खाऊ शकतो,” कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं वक्तव्य

“बीफ खाणारे कोणत्याही एका समुदायाचे नाहीत. तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित करणारे कोण?,” असंही सिद्धरामय्या म्हणाले. ...

Rashmika Mandanna's coorgi saree: रश्मिका मंदानाच्या 'कुर्गी' स्टाइल साडीची बातच न्यारी, पाहा कशी नेसायची ही स्पेशल साडी - Marathi News | Actress Rashmika Mandanna's Coorgi or Kodava style of saree draping, How to wear coorgi saree? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रश्मिका मंदानाच्या 'कुर्गी' स्टाइल साडीची बातच न्यारी, पाहा कशी नेसायची ही स्पेशल साडी

How to wear coorgi saree: 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (Actress Rashmika Mandanna from the movie Pushpa) हिने नुकतेच काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून यामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली आहे, ती तिची साडी नेसण्याची पद्धत.. ...

कर्नाटकातील २ सख्ख्या बहिणींनी मुंबई गाठली, पोलिसांच्या सतर्कतेमुळे स्वगृही पाठवण्यात यश - Marathi News | 2 sisters from Karnataka reach Mumbai, succeed in sending home due to police vigilance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्नाटकातील २ सख्ख्या बहिणींनी मुंबई गाठली, पोलिसांच्या सतर्कतेमुळे स्वगृही पाठवण्यात यश

Missing Case :कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्या आणि फिरताना रेल्वे पोलिसांनी मिळून आल्या. त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उल्हासनगर बालगृहात दाखल केले होते. ...

हायप्रोफाईल शाळेच्या विद्यार्थिनींमध्ये तुंबळ हाणामारी, केस ओढले, काठ्यांनी मारले, व्हिडीओ व्हायरल... - Marathi News | Violent fights between high profile schoolgirls, hair pulling, beatings with sticks, video viral ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रतिष्ठित शाळेच्या विद्यार्थिनींमध्ये तुंबळ हाणामारी, केस ओढले, काठ्यांनी मारले, व्हिडीओ व्हायरल..

School News: बंगळुरूमधील एका शाळेसमोर मुलींच्या गटांनी एकमेकांवर हल्ला केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सर्व तरुणी शाळेच्या युनिफॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. ...

नैराश्यातून बाहेर येण्यासाठी २८ वर्षीय इंजिनिअरने सुरु केले विणकाम, आता फुल टाईम व्यवसाय - Marathi News | Karnataka man began knitting as hobby to overcome anxiety. He’s inspiring many | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :नैराश्यातून बाहेर येण्यासाठी २८ वर्षीय इंजिनिअरने सुरु केले विणकाम, आता फुल टाईम व्यवसाय

एक तरुण आहे, ज्याने चिंता आणि नैराश्यावर मात करण्यासाठी गेल्या वर्षी विणकाम हा छंद म्हणून निवडला. विशेष बाब म्हणजे आता तो यातून पैसेही कमवू लागला आहे. ...