लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत दगाफटका; JDS आमदाराचं काँग्रेसला मत, म्हणाले I Love Congress - Marathi News | I have voted for Congress because I love it: K Srinivasa Gowda, Karnataka JD(S) leader on Rajya Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत दगाफटका; JDS आमदाराचं काँग्रेसला मत, म्हणाले I Love Congress

आत्ताच्या संख्याबळानुसार, भाजपाचे २, काँग्रेसचा १ सदस्य सहजपणे निवडून जाऊ शकतात. परंतु चौथ्या जागेसाठी याठिकाणी चुरस निर्माण झाली होती. ...

Rajya Sabha Elecion: उद्या चार राज्यातील 16 जागांसाठी मतदान, कोणाचे पारडे जड..? जाणून घ्या माहिती - Marathi News | Rajya Sabha Elecion: Voting for 16 seats in four states tomorrow, who will win..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या चार राज्यातील 16 जागांसाठी मतदान, कोणत्या राज्यात कोणाचे पारडे जड..? जाणून घ्या माहिती

Rajya Sabha Elecion: महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकमधील राज्यसभेच्या जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यात राजस्थानातील 4, हरयाणातील 2, कर्नाटकातील 4 आणि महाराष्ट्रातील 6 जागा आहेत. ...

Kashmir Target Killing : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी तालिबला बंगळुरू येथून अटक - Marathi News | Kashmir Target Killing: Hizbul Mujahideen terrorist Taliban arrested from Bangalore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Kashmir Target Killing : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी तालिबला बंगळुरू येथून अटक

Kashmir Target Killing : सुरक्षा दलांनी त्याचा शोध मोहीम तीव्र केली होती. तेव्हा तो बंगळुरूमध्ये लपून बसला होता. ...

RSS-Congress:RSS कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात पाठवल्या चड्ड्या, कर्नाटकात नेमकं चाललंय काय..? - Marathi News | RSS-Congress: RSS workers sending shorts to Congress office, what is happening in Karnatak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात पाठवल्या चड्ड्या, कर्नाटकात नेमकं चाललंय काय..?

RSS-Congress: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. ...

गेले १० महिने विद्युत विभागात मसाला कुटतोय शेतकरी, कारण वाचून येईल संताप - Marathi News | man grinds masala in electricity office as company keep him no option | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गेले १० महिने विद्युत विभागात मसाला कुटतोय शेतकरी, कारण वाचून येईल संताप

नुकतंच दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील एका शेतकऱ्याची कहाणी समोर आली आहे, जो रोज मसाले कुटण्यासाठी आणि फोन चार्ज करण्यासाठी वीज विभागाच्या कार्यालयात पोहोचतो. ...

मुलीचा मृतदेह घेऊन आई ४ दिवस घरातच राहिली, दुर्गंधीमुळे लोकांनी तोडला घराचा दरवाजा - Marathi News | The mother stayed in the house for 4 days with her daughter's body, People broke down the door of the house due to bad smell | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीचा मृतदेह घेऊन आई ४ दिवस घरातच राहिली, दुर्गंधीमुळे लोकांनी तोडला घराचा दरवाजा

Mother spends four days with daughter's dead body : वृद्ध महिला तिची मुलगी रूपाच्या दुर्गंध पसरलेल्या आणि कुजलेल्या मृतदेहाजवळ तिच्या घरात राहिली आणि झोपली होती. स्थानिक लोकांनी घराचा दरवाजा तोडला. ...

हिंदू मुलाला मुस्लिम मुलीशी प्रेम करणं ठरलं जीवघेणं, शस्त्राने वार करून हत्या - Marathi News | A Hindu boy fell in love with a Muslim girl and murdered of boy by lovers brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंदू मुलाला मुस्लिम मुलीशी प्रेम करणं ठरलं जीवघेणं, शस्त्राने वार करून हत्या

Murder Case : मुलीचा भाऊ, शहाबुद्दीन (१९) आणि नवाज (१९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ...

डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटले 1.16 कोटी रुपये; महिलेसह 3 जणांना अटक - Marathi News | karnataka doctor trapped in honey trap looted rs 1.16 crore 3 arrested including a woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटले 1.16 कोटी रुपये; महिलेसह 3 जणांना अटक

Doctors Trapped in Honey Trap : हनी ट्रॅप प्रकरणाचा तपास केला असता पीडित डॉक्टरचा मित्र नागराज हा यामधील मास्टरमाईंड असल्याचे आढळून आले. ...