लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

"भगवान राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे अन्..." कन्नड लेखकाचे श्रीरामाबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | KS Bhagwan | Controversial statement on Lord Rama, kannada writer KS Bhawan says lord Rama drank alcohol with Sita | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भगवान राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे अन्..." कन्नड लेखकाचे श्रीरामाबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

कन्नड लेखक के.एस. भगवान यांनी प्रभु श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन नवीन वादाला तोंड फोडले आहे. ...

अल्पवयीन मुलांना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश मागे; जाणून घ्या, काय आहे कर्नाटकमधील प्रकरण?  - Marathi News | karnataka ordered not to sell condoms and contraceptive pills to teenagers withdrawn after criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पवयीन मुलांना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश मागे; जाणून घ्या, काय आहे कर्नाटकमधील प्रकरण? 

कर्नाटक औषध नियंत्रण विभागाने आता फार्मासिस्टना कंडोम आणि गर्भनिरोधक औषधे अल्पवयीन मुलांना विकण्यासाठी बंदी घालण्याबाबतचं कोणतंही परिपत्रक जारी करण्यास नकार दिला आहे. ...

धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक - Marathi News | Shocking Missing girl sold for marriage in Rajasthan, transaction settled for one lakh, four arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक

पार्क साईट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेम्बर रोजी कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षीय मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पार्क साईट पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. ...

कोल्हापूरच्या तीन वर्षीय अन्वीने सर केले कर्नाटकतील सर्वोच शिखर, पहिली छोटी गिर्यारोहक - Marathi News | Three-year-old Anvi Ghatge of Kolhapur climbed the highest peak in Karnataka by assessment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या तीन वर्षीय अन्वीने सर केले कर्नाटकतील सर्वोच शिखर, पहिली छोटी गिर्यारोहक

१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिवशीच तिने हा जागतिक विक्रम केला ...

Ranji Trophy: 23 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 98 धावा; मयंक अग्रवालने द्विशतकासह ठोठावला भारतीय संघाचा दरवाजा  - Marathi News | Mayank Agarwal scored 208 in 360 balls against Kerala in Ranji Trophy 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :23 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 98 धावा; मयंक अग्रवालने ठोकले द्विशतक

Mayank Agarwal: सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचा थरार रंगला आहे.  ...

खासदार धैर्यशील मानेंना बेळगावात प्रवेश बंदी, कोगनोळी सीमेवर चोख पोलिस बंदोबस्त - Marathi News | MP Darhysheel Mane banned from entering Belgaum, Tight police presence at Kognoli border | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खासदार धैर्यशील मानेंना बेळगावात प्रवेश बंदी, कोगनोळी सीमेवर चोख पोलिस बंदोबस्त

कोगनोळी फाटा परिसरात पोलिस छावणीचे स्वरूप ...

नितीन गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा - Marathi News | police have revealed that the accused who threatened to blow up Nitin Gadkari has various crimes  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला मोठा खुलासा

nitin gadkari news: अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती.  ...

कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यात सुडाचे राजकारण : श्रीपाल सबनीस - Marathi News | Shripal Sabnis Marathi people of Karnataka left in the wind, revenge politics in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यात सुडाचे राजकारण : श्रीपाल सबनीस

वाल्हे येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सबनीस बोलत होते ... ...