लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

'गुजरात मॉडेल' कर्नाटकात करेल भाजपचं काम तमाम? आठवडाभरातच 6 बड्या नेत्यांचा BJPला 'जय श्रीराम'  - Marathi News | karnataka assembly poll 2023 bjp may faces challenges by gujarat model Within a week 6 big leaders quits bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गुजरात मॉडेल' कर्नाटकात करेल भाजपचं काम तमाम? आठवडाभरातच 6 बड्या नेत्यांचा BJPला 'जय श्रीराम' 

यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांपासून ते माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...

भाजपाला आणखी एक धक्का! कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा राजीनामा, पक्षही सोडला - Marathi News | Another blow to BJP! Former Chief Minister of Karnataka Jagdish Shettar resigned from MLA, also left the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला आणखी एक धक्का! कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा राजीनामा, पक्षही सोडला

जगदीश शेट्टर यांनी रविवारपर्यंत उमेदवारी जाहीर करण्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतू भाजपाने काही त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. ...

Milk: कर्नाटकी ‘नंदिनी’ विरुद्ध केरळात उसळला असंतोष - Marathi News | Milk: Dissatisfaction erupted in Kerala against Karnataka's 'Nandini' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकी ‘नंदिनी’ विरुद्ध केरळात उसळला असंतोष

Milk: गुजरातचा प्रसिद्ध दूध ब्रँड ‘अमूल’च्या कर्नाटकातील विक्रीस विरोध होत असतानाच आता खुद्द कर्नाटकाच्या ‘नंदिनी’ दूध ब्रँडच्या केरळातील प्रवेशावरून नवा संघर्ष उफाळला आहे. ...

गर्लफ्रेंडला घरी बोलवलं...केक कापला, मग चाकूने तिचा गळा कापला; कारण... - Marathi News | Lover murdered girlfriend slitting throat with knife minutes after celebrating her birthday Karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडला घरी बोलवलं...केक कापला, मग चाकूने तिचा गळा कापला; कारण...

Crime News : ही घटना लागेरे भागातील आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकराला संशय होता की, त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या कुणासोबत अफेअर सुरू आहे.  ...

निपाणीतील बेनाडी येथील जवान सागर बने शहीद, आज अंत्यसंस्कार; पंजाबमध्ये लष्करी तळावर बेछूट गोळीबार - Marathi News | Jawan Sagar bane of Benadi in Nipani martyred in firing at Bathinda, cremated today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निपाणीतील बेनाडी येथील जवान सागर बने शहीद, आज अंत्यसंस्कार; पंजाबमध्ये लष्करी तळावर बेछूट गोळीबार

2018 साली रायचूर येथे झालेल्या सैन्य भरतीत त्यांनी यश मिळवून सैन्यात प्रवेश मिळवला होता. ...

कर्नाटकात कोणत्या पक्षात कोणते चेहरे आहेत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत? - Marathi News | karnataka assembly election : karnataka election list of probable cm faces in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात कोणत्या पक्षात कोणते चेहरे आहेत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत?

जाणून घ्या, कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोणते संभाव्य उमेदवार आहेत. ...

कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, शेट्टार यांच्या जागेवर सस्पेंस कायम - Marathi News | BJP's second list of 23 candidates announced for Karnataka elections, suspense over Shettar's seat remains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, शेट्टार यांच्या जागेवर सस्पेंस कायम

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने 23 उमेदवारांची नावे जाहीर ... ...

कर्नाटकात भाजप पुरती फसणार! ईश्वराप्पांचा राजकीय संन्यास बरेच हादरे देणारा, अनेक नेत्यांचे राजीनामे - Marathi News | BJP will fail in Karnataka! Eshwarappa's political retirement caused many shocks, resignations of many leaders in Assembly Election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजप पुरती फसणार! ईश्वराप्पांचा राजकीय संन्यास बरेच हादरे देणारा, अनेक नेत्यांचे राजीनामे

भाजपाने १८९ जागांवर उमेदवार जाहीर केले. यात ११ आमदारांचे पत्ते कापण्यात आले. या यादीत एक नाव असे आहे, जे मोठ्या मतदारसंघावर वर्चस्व गाजवते. ...