लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

NCP ने जाहीर केली कर्नाटकातील उमेदवारांची यादी, शरद पवार-सुप्रिया सुळे स्टार प्रचारक - Marathi News | NCP issues its first list of nine candidates for Karnataka Assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP ने जाहीर केली कर्नाटकातील उमेदवारांची यादी, शरद पवार-सुप्रिया सुळे स्टार प्रचारक

आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

Karnataka Election : नाराज ईश्वरप्पा यांना खुद्द नरेंद्र मोदींनी केला फोन, भाजप नेत्याने केली 'ही' मागणी - Marathi News | narendra modi telephonic conversation with bjp leader ks eshwarappa, karnataka election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाराज ईश्वरप्पा यांना खुद्द नरेंद्र मोदींनी केला फोन, भाजप नेत्याने केली 'ही' मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी के. एस. ईश्वरप्पा यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची तसेच पक्षाची विचारपूस केली आहे. ...

कर्नाटकचा गड राखण्यासाठी भाजपचं ट्रम्प कार्ड, या खास अभियानानं काँग्रेसला चीत करणार? - Marathi News | BJP's trump card to maintain the stronghold of Karnataka, bjps lingayat leaders raise lingayat cm pitch to counter congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचा गड राखण्यासाठी भाजपचं ट्रम्प कार्ड, या खास अभियानानं काँग्रेसला चीत करणार?

कर्नाटकात राजकीय दृष्ट्या प्रभावी असलेला लिंगायत समाज जवळपास 17 टक्के आहे. या समाजाचे अधिकांश लोक राज्याच्या उत्तर भागात आहेत. या समाजाकडे भाजप आपला मजबूत समर्थक वर्ग म्हणून पाहते. ...

Karnataka Assembly Election: सत्ता टिकवण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन; राज्यभर PM नरेंद्र मोदींच्या 20 ठिकाणी भव्य सभा - Marathi News | Karnataka Assembly Election: BJP's mega plan to capture Karnataka; PM Modi will hold meetings in 20 places across the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता टिकवण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन; राज्यभर PM नरेंद्र मोदींच्या 20 ठिकाणी भव्य सभा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. ...

येडियुरप्पांसाठी ४९ वर्ष जुनी ॲम्बेसेडर का आहे इतकी खास? काय आहे ‘नशीबाशी कनेक्शन’ - Marathi News | Why is the 49 year old ambassador car so special bjp bs Yediyurappa What is the Fate Connection favourite car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडियुरप्पांसाठी ४९ वर्ष जुनी ॲम्बेसेडर का आहे इतकी खास? काय आहे ‘नशीबाशी कनेक्शन’

येडियुरप्पा हे यांच्या मनाच्या अगदी जवळ आहे ही कार, जाणून घ्या का? ...

"मला मत द्या, मी तुम्हाला...",जमवली 10 हजारांची नाणी; पोतं घेऊन उमेदवार आला भरायला अर्ज - Marathi News | karnataka election candidate deposits poll fee in 10000 coins collected from voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला मत द्या, मी तुम्हाला...",जमवली 10 हजारांची नाणी; पोतं घेऊन उमेदवार आला भरायला अर्ज

एका अपक्ष उमेदवाराने एक रुपयाची नाणी लोकांकडून गोळा केली आहेत. 10,000 रुपयांची रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. ...

कर्नाटक निवडणुकांसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक, यादीत महाराष्ट्राचे २ नेते - Marathi News | Modi and yogi BJP's 40 star campaigners for Karnataka elections, 2 Maharashtra leaders Nitin Gadkari and Devendra fadanvis on the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निवडणुकांसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक, यादीत महाराष्ट्राचे २ नेते

भाजपाने काँग्रेस ४० स्टार प्रचारक कर्नाटकच्या मैदानात उतरवले आहेत.  ...

karnataka assembly election: राष्ट्रवादीच्या उमेदवारीने निपाणीच्या राजकारणाला कलाटणी! - Marathi News | Karnataka assembly election: Nipani politics turned upside down by NCP candidacy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :karnataka assembly election: राष्ट्रवादीच्या उमेदवारीने निपाणीच्या राजकारणाला कलाटणी!

राष्ट्रवादीचे नेते काकासाहेब पाटील यांच्या विरोधात ...