लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

'या' राज्यात टाटा करणार 2300 कोटींची गुंतवणूक, अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार!  - Marathi News | tata group invest 2300 cr in karnataka | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' राज्यात टाटा करणार 2300 कोटींची गुंतवणूक, अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार! 

नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) च्या अभ्यासाचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये हबच्या बांधकामामुळे प्रवासी वाहतूक दरवर्षी 8 मिलियन प्रवाशांनी वाढण्याची शक्यता आहे. ...

लाल मिरचीचा ठसका महाग; शेतकऱ्यांना होणार लाभ - Marathi News | red chili increase the market price; Farmers will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल मिरचीचा ठसका महाग; शेतकऱ्यांना होणार लाभ

लसणापाठोपाठ आता लाल मिरचीच्या किमती २० ते २५ टक्के वाढल्या आहेत. यात आणखी वाढ होऊ शकते, असा व्यावसायिकांचा अंदाज आहे. ...

कर्नाटकातील कुख्यात 'धर्मराज चडचंण' टोळीचा म्होरक्या पुण्यात जेरबंद: 3 पिस्तुलासह 25 काडतुसे जप्त - Marathi News | Karnataka notorious Dharmaraj Chadchan gang leader jailed in Pune 3 pistols along with 25 cartridges seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटकातील कुख्यात 'धर्मराज चडचंण' टोळीचा म्होरक्या पुण्यात जेरबंद: 3 पिस्तुलासह 25 काडतुसे जप्त

आरोपीने विजापूर जिल्ह्यात खून आणि खुनाचा प्रयत्न यासारखे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत ...

सरकारी रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग शूट करणं भोवलं; डॉक्टर निलंबित - Marathi News | A doctor at a government hospital in Karnataka's Chitradurga district has been sacked by Health Minister Dinesh Gundu Rao for doing a pre-wedding photoshoot with his bride   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग शूट करणं भोवलं

Karnataka Doctor Dismissed For Photo Shoot: ऑपरेशन थिएटरमध्ये फोटोशूट करणं डॉक्टराला चांगलंच भोवलं. ...

अग्रलेख - आमचा वाटा कुठं हाय हो? - Marathi News | Where is our share? issue on GST of state vs central return, karnatak government agitation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - आमचा वाटा कुठं हाय हो?

हा गुंतागुंतीचा मामला आहे आणि त्यात अर्थकारणासोबत राजकारणही आहे. ...

आधी कर्नाटक, आता केरळ; मुख्यमंत्र्यांचे राजधानी दिल्लीत केंद्राविरोधात आंदोलन, कारण काय..? - Marathi News | Pinarayi Vijayan Protest in Delhi: First Karnataka, now Kerala; Chief Minister's protest against the Center in Delhi, the reason..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी कर्नाटक, आता केरळ; मुख्यमंत्र्यांचे राजधानी दिल्लीत केंद्राविरोधात आंदोलन, कारण काय..?

Pinarayi Vijayan Protest in Delhi: यावेळी सीएम अरविंद केजरीवाल, भगवंत मान, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते. ...

१०० रुपये दिले की मिळतात १२ रुपये; कर्नाटक सरकारचे दिल्लीत आंदोलन - Marathi News | If you pay 100 rupees, you get 12 rupees; Karnataka Govt protest in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०० रुपये दिले की मिळतात १२ रुपये; कर्नाटक सरकारचे दिल्लीत आंदोलन

दक्षिणेकडील राज्यांवर भेदभाव नको, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

कृष्णा नदीच्या काठावर चमत्कार, भगवान विष्णूची 1000 वर्षे जुनी 'रामलला' सारखी मूर्ती सापडली! - Marathi News | Vishnu Idol, Shivling Recovered From Krishna Riverbed In Karnataka, Believed To Date Back To 1,000 Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृष्णा नदीच्या काठावर चमत्कार, 'रामलला' सारखी भगवान विष्णूची मूर्ती सापडली!

सध्या भगवान विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ताब्यात घेतले आहे. ...