लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

लेकाला तिकीट नाही, बापाचं बंड; भाजपातील बडा नेता घेणार मोठा निर्णय - Marathi News | The son does not have a ticket of loksabha, the father's rebellion; A big decision will be taken by a big leader in BJP ishwarappa in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकाला तिकीट नाही, बापाचं बंड; भाजपातील बडा नेता घेणार मोठा निर्णय

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी भाजपाने रणनिती आखायाला सुरुवात केली आहे. ...

संसदेतील स्मोक बॉम्ब प्रकरण भोवले; भाजपाने आपल्याच दोन वेळच्या खासदाराचे तिकीट कापले - Marathi News | Parliamentary smoke bomb case; BJP cut the ticket of its own MP Pratap Simha, gave mysore king Yaduveer Krishnadatta Chamaraja Wadiyar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेतील स्मोक बॉम्ब प्रकरण भोवले; भाजपाने आपल्याच दोन वेळच्या खासदाराचे तिकीट कापले

BJP 2nd List Karnataka: भाजपाने कर्नाटकातील २८ पैकी २० जागांवर उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये फक्त १०च उमेदवार विद्यमान खासदार आहेत. ...

भाजपकडून कर्नाटकातील २० उमेदवारांची घोषणा, अनेक दिग्गज नावांचा समावेश; वाचा सविस्तर यादी - Marathi News | loksabha election BJP announces 20 candidates from Karnataka, includes many big names; Read the detailed list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून कर्नाटकातील २० उमेदवारांची घोषणा, अनेक दिग्गज नावांचा समावेश; वाचा सविस्तर यादी

भाजपाने आज बुधवारी १३ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपच्या दुसऱ्या यादीत ७२ नावे जाहीर करण्यात आली आहेत. ...

मुलगा कर्नाटकात मंत्री, आता जावयाला लोकसभेत पाठवण्याची तयारी! मल्लिकार्जुन खर्गेच मोडणार नियम? - Marathi News | Boy minister in Karnataka, ready to send son-in-law to Lok Sabha now Will Mallikarjun Kharge break the rules? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगा कर्नाटकात मंत्री, आता जावयाला लोकसभेत पाठवण्याची तयारी! मल्लिकार्जुन खर्गेच मोडणार नियम?

मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकातील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ...

महाराष्ट्राला कंटाळलो, कर्नाटकात सामावून घ्या; सांगली जिल्ह्यातील वंचित गावांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना साकडे  - Marathi News | Tired of Maharashtra, accommodate Karnataka; Handover of deprived villages in Sangli district to Chief Minister of Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्राला कंटाळलो, कर्नाटकात सामावून घ्या; सांगली जिल्ह्यातील वंचित गावांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना साकडे 

दरीबडची : दुष्काळग्रस्त जत पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावातील रहिवाशांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना पाण्यासाठी साकडे घातले आहे. ... ...

बंगळुरु बॉम्बस्फोट प्रकरण- संशयीताची माहिती देणाऱ्यास १० लाखांचं बक्षिस; एनआयएची घोषणा - Marathi News | 10 lakh reward for information in Bangalore blast case; NIA announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरु बॉम्बस्फोट प्रकरण- संशयीताची माहिती देणाऱ्यास १० लाखांचं बक्षिस; एनआयएची घोषणा

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे या हॉटेलमध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यात ९ जण जखमी झाले असून कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही. ...

शाळा देणार प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांनी घरुन उत्तरपत्रिका आणावी'; परिक्षबाबत या राज्याचा अजब आदेश - Marathi News | School will give question paper, students should bring answer sheet from home'; The strange order of karnataka state regarding the exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा देणार प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांनी घरुन उत्तरपत्रिका आणावी'; परिक्षबाबत या राज्याचा अजब आदेश

कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शाळांना परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका स्वत: आणण्यास सांगण्याचे निर्देश दिले आहेत. ...

बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार? ; काँग्रेसचीही जोरदार मोर्चेबांधणी - Marathi News | Will BJP candidate change in Belgaum Lok Sabha Constituency, Congress is also building a strong front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार? ; काँग्रेसचीही जोरदार मोर्चेबांधणी

मराठा एकीकरण समितीच्या भूमिकेकडेही लक्ष ...